Politics
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहण्याचा दिला इशारा
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर ७० हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्या राजकीय निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही भाजप नेत्यांची दंतकथाच’; राज ठाकरेंची फटकेबाजी
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर आणि राजकीय स्थितीवर मिश्किल भाष्य करत इतिहासातील दंतकथांचा संदर्भ दिला.
गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
गोकुळ दूध संघातील नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यामागे पुण्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप करत विवेकानंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनाही सवाल केला आहे.
एकनाथ शिंदेंची रुग्णालयात जाऊन शरद पवारांना भेट; मुख्यमंत्र्यांकडून फोनवरून प्रकृतीची विचारपूस
शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली, तर मुख्यमंत्र्यांनी फोनवरून विचारपूस केली.
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय: मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल
देशाला मोदीजी हवे असून राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायची आहे, अशी कडक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे.
सरकार कोणत्याही पक्षाचं असो, सत्तेत ५ मराठा मंत्री असायलाच हवेत: मनोज जरांगे पाटील
सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी हक्काचे चार-पाच मराठा मंत्री सत्तेत असायलाच हवेत, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे.
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी; निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा आरोप
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेत्यांना डावलून निर्णय घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना थेट मदत; पाणीटंचाईग्रस्त तुळशी गावाला दिला ५० लाखांचा धनादेश
माढा तालुक्यातील तुळशी गावात पाणीटंचाईची पाहणी केल्यानंतर शरद पवार यांनी गावाला थेट ५० लाखांचा धनादेश देत मोठा दिलासा दिला आहे.
पुर्णेकर प्रकरणावर बोलणे टाळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यातून इंडिया आघाडीवर घणाघात
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच मौन बाळगणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात 'लोकशाही बचाव' पदयात्रेतून राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस घाशीराम कोतवाल अन् पांडू हवालदार; ‘चीन फंडिंग’च्या आरोपावरून काँग्रेस नेत्यांचा जोरदार पलटवार
रामलीला मैदानावरील रॅलीबाबत फडणवीसांनी केलेल्या चीन फंडिंगच्या आरोपांवरून काँग्रेस आक्रमक झाली असून, हर्षवर्धन सपकाळ आणि वडेट्टीवारांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.













