Politics
अतुल सावे आणि अब्दुल सत्तार यांच्यात फोनवरच राडा, …अन् सावे यांनी रागात फोन कट केला
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत मोठा राडा झाला असून अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांच्यात फोनवरच तुफान वाद झाल्याचे समोर आले आहे.
पार्थ पवार खूप जोरात पळतायत का? प्रश्नांवर सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट
पार्थ पवार राजकारणात एवढे सक्रिय का झाले? या प्रश्नावर सुनील तटकरेंनी थेट उत्तर देत पक्षाची भूमिका आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठे संकेत दिले आहेत.
सुनील तटकरेंचा थेट कबुलीजबाब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या पण ‘त्या’ एका घटनेनं सगळंच बदललं!
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी धक्कादायक खुलासा करत गुप्त घडामोडींची जाहीर कबुली दिली असून यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.
विक्रम काकडेंनी भरला फॉर्म, पुण्यात भाजपच्या बंडखोरीने वाढला सस्पेन्स
पुणे विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाकडून विक्रम काकडे तर भाजपमधून प्रदीप कंद यांनी अपक्ष अर्ज भरल्याने महायुतीत मोठे नाराजीनाट्य रंगले आहे.
मविआची यादी आली, पण एकाच जागेवर शरद पवार गटाचे दोन अर्ज आल्याने सस्पेन्स वाढला!
विधान परिषदेसाठी काँग्रेसने ५ उमेदवार जाहीर केले आहेत, तर सातारा-सांगलीत शरद पवार गटाकडून दोन उमेदवारांचे अर्ज भरले जात असल्याने खळबळ उडाली आहे.
अरुण लखानी यांना भाजपची उमेदवारी, सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांच्या एन्ट्रीने राजकारण तापलं!
भाजपने विधान परिषदेसाठी सुप्रिया सुळे यांचे व्याही आणि उद्योगपती अरुण लखानी यांना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
धनंजय देशमुखांवरील ‘तो’ गुन्हा खोटा? समाधान खिंडकरच्या बनावामुळे बीडमध्ये मोठी खळबळ
बीडमध्ये धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांनी दिलेली शस्त्राचा धाक दाखवल्याची तक्रार पोलिसांच्या तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे पूर्णपणे खोटी ठरली आहे.
विक्रम काकडेंना मध्यरात्री लॉटरी, मुख्यमंत्र्यांचा तो एक फोन अन् पुण्यात भाजप बॅकफूटवर!
पुण्यात पाच तास चाललेल्या बैठकीनंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली आहे.
जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट अन् सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना का काढलं?
लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा करत जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महायुतीची अंतिम यादी जाहीर; १७ जागांचा सस्पेन्स संपला, पण ‘या’ नावावरून खळबळ!
विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असून भाजपने ११, शिवसेनेने ४ आणि राष्ट्रवादीने २ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.













