Politics
‘बारा पक्ष फिरलेला माकडछाप’; भाजप नेते नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर एकेरी शब्दांत हल्लाबोल
पुण्यातील पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकरांवर एकेरी शब्दांत जोरदार टीका करत त्यांना 'माकडछाप' म्हटले आहे.
अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून महायुतीत जुंपली असून, भाजपचे नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या आरोपांना निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आम्ही उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आली नसती; फडणवीस-ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांचे मोठे विधान
ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून, आम्ही उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आली नसती असे म्हटले आहे.
निवडणुका नसताना एवढी घाई का? सुप्रीम कोर्टाच्या विचारणेनंतर निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह ६ राज्यांचे ‘SIR’ वेळापत्रक बदलले
निवडणुका नसताना मतदार यादी प्रक्रियेत घाई का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह ६ राज्यांच्या एसआयआर (SIR) वेळापत्रकात बदल केला आहे.
डंके की चोटवर सांगतो, एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री नाहीत, शिंदे ‘संकरित राजकारणी’: गुणरत्न सदावर्ते
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत खळबळजनक दावा करत, ते येत्या काळात मुख्यमंत्री होणार नाहीत असे म्हटले आहे.
राज आणि उद्धव ठाकरेंसोबत बंद खोलीत बैठक नाही, राजकीय चर्चाही नाही; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त फेटाळले असून, यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांबाबतच्या विधानावरून एकनाथ शिंदे संतापले; आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले आहेत.
“तुझी लायकी किती तू बोलतो किती!” नवनाथ बन यांच्या आरोपांनंतर निलेश राणे आक्रमक; महायुतीत वाद
विधानपरिषद निवडणुकीनंतर महायुतीत वाद पेटला असून, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या आरोपांना आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावरून सडेतोड उत्तर दिले आहे.
दोन जागा अधिक आल्या असत्या या भाजपच्या दाव्यावर गुलाबराव पाटलांचं सडेतोड उत्तर
विधानपरिषद निवडणुकीत समन्वय असता तर दोन जागा अधिक मिळाल्या असत्या, या भाजपच्या दाव्यावर गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण देत संजय राऊतांवरही निशाणा साधला.
गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत युचेकर यांची एकतर्फी निवड, सतेज पाटलांचा दावा
गोकुळच्या अध्यक्षपदावरून नवा पेच; समविचारी आघाडीने बहुमताच्या आधारावर शशिकांत पाटील युचेकर यांची एकतर्फी निवड केल्याचा सतेज पाटील यांचा दावा.













