Politics
ऑडिओ क्लिप प्रकरणात महाविकास आघाडीचा हात असण्याची शक्यता; रामदास आठवले यांचा गंभीर आरोप
५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपमधून महायुती सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून, यात महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे.
“उद्या यांना मुलं झाली तरी संजय राऊतांचे नाव घेतील”, ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा भाजपवर घणाघात
कथित ऑडिओ क्लिपवरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला असून, 'उद्या यांना मुलं झाली तरी माझंच नाव घेतील' असा टोला लगावला आहे.
मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा: कथित क्लिपमधून एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा होता डाव
कथित क्लिपमधून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचा डाव होता. यामागील षडयंत्राचा तातडीने शोध घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे कर्जत वृक्षतोडीविरोधात आक्रमक; आज घेणार प्रकल्पाचा आढावा
आदित्य ठाकरे कर्जतमधील बेसुमार वृक्षतोडीविरोधात आक्रमक झाले असून आज पाहणी करणार आहेत.
बॅलेट पेपर हवा होता, तर राजीव गांधींच्या काळात EVM का आणले? रामदास आठवलेंचा काँग्रेसला सवाल
ईव्हीएमवरून चुकीचा प्रचार थांबवा, बॅलेट पेपर हवा होता तर राजीव गांधींच्या काळात मशीन का आणली? असा थेट सवाल रामदास आठवलेंनी काँग्रेसला केला आहे.
डॉक्युमेंट्री हटवल्यानंतर राज ठाकरेंवर ‘यू-टर्न’ची टीका; टोल नाका ते ‘बिनशर्त’ पाठिंबा, ठाकरेंच्या ‘यू-टर्न’ची नेटकऱ्यांकडून खिल्ली
राज ठाकरेंनी पोलिसांच्या विनंतीवरून अदानींवरील डॉक्युमेंट्री हटवली. यानंतर टोल नाका आणि मोदींना दिलेल्या पाठिंब्याची आठवण काढत नेटकऱ्यांनी त्यांच्या 'यू-टर्न'वर सडकून टीका केली
नितीन गडकरींचा राजकीय नेत्यांना मिश्किल टोला; म्हणाले, ‘चतुर नेते कडक कपडे घालतात, पण…’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात राजकीय नेत्यांच्या दिखावेगिरीवर आणि मानसिकतेवर मिश्किल शब्दांत टीका करत त्यांना ठोस काम करण्याचा सल्ला दिला.
नाना पटोले यांचा खळबळजनक दावा: ‘IB च्या रिपोर्टनुसार माविआचे १६० आमदार निवडून येणार होते, पण बोगस मतदानातून कट रचला’
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे १६० आमदार विजयी होणार असल्याचा IB चा अहवाल होता, मात्र सायंकाळी ५ नंतर बोगस मतदानातून कट रचला गेल्याचा दावा पटोलेंनी केला.
शांततापूर्ण आंदोलने दाबल्यास नेपाळ, बांगलादेशसारखी स्थिती उद्भवेल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
शांततापूर्ण आंदोलने हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असून तो दाबल्यास नेपाळ, बांगलादेशसारखी स्थिती उद्भवू शकते, असा इशारा सोनम वांगचूक यांनी दिला.
कर्जत-भीमाशंकर जंगलात ३ लाख झाडांवर कुऱ्हाड; गुजरातच्या टॉरेंट पॉवरच्या प्रकल्पाविरोधात स्थानिक राज ठाकरेंना भेटणार
गुजरातच्या टॉरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात तब्बल तीन लाख झाडे तोडली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.














