Politics

Devendra Fadnavis and Sanjay Raut

५०० कोटींची टेप भाजपच्याच आमदाराने फोडली, एवढं लाडात कोण आलं? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

—

५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टेप भाजपच्याच विधान परिषद आमदाराने फोडल्याचा दावा केला आहे.

Nitesh Rane on Ganeshotsav

फडणवीसांनी साथ दिली नसती तर शिंदेंचा जीव धोक्यात आला असता; रामदास कदमांच्या आरोपांवर नितेश राणेंचा पलटवार

—

जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील क्लिपनंतर रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मोठा दावा केला आहे.

Uday Samant speaking at a press conference regarding the political dispute

रामदास कदम आक्रमक नेते, प्रसाद लाडांनी त्यांच्या वयाचा आदर राखावा; ऑडिओ क्लिप वादावर उदय सामंतांची प्रतिक्रिया

—

ऑडिओ क्लिपवरून महायुतीत सुरू असलेल्या वादावर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले असून, प्रसाद लाड यांना रामदास कदमांचा आदर राखण्याची विनंती केली आहे.

Pravin Darekar criticizing Ramdas Kadam over audio clip issue

भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या हे खपवून घेणार नाही; रामदास कदमांच्या टीकेवर दरेकरांचा पलटवार

—

रामदास कदम यांच्या टीकेवर प्रविण दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, भाजपसोबत राहून शिव्या देणे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Prasad Lad giving a warning to Ramdas Kadam

रामदास कदम यांनी फालतू धंदे बंद करावेत; एकनाथ शिंदेंना पाठीमागे तुम्ही काय बोलता, याच्या क्लिप्स आमच्याकडे- प्रसाद लाड

—

मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वाद रंगला असून, आमदार प्रसाद लाड यांनी रामदास कदम यांच्यावर पलटवार करत गंभीर इशारा दिला आहे.

Manoj Jarange criticizing Ramdas Kadam over audio clip and cough syrup allegations

रामदास कदम म्हणजे क्रॅक जॅक संघटना; तूच बाटली पि, कशाची बाटली तुला कळेल, तुझ्याकडेच बार – मनोज जरांगे

—

ऑडिओ क्लिप आणि कफ सिरपच्या आरोपांवरून मनोज जरांगे यांनी रामदास कदम यांच्यावर शेलक्या शब्दांत पलटवार करत जोरदार टीका केली आहे.

Ramdas Kadam and Prasad Lad dispute over Manoj Jarange audio clip

प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा हल्लाबोल, जरांगेंवरही गंभीर आरोप

—

रामदास कदम यांनी मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांना लक्ष्य करत ऑडिओ क्लिप भाजपचीच असल्याचा दावा केला, यावर लाड यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

Chhagan Bhujbal speaking to media about Manoj Jarange Patil claims

जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवर छगन भुजबळ स्पष्टच बोलले; म्हणाले, ‘या तर पारावरच्या गप्पा!’

—

मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपवरील दाव्यांना मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिले असून या फक्त पारावरच्या गप्पा असल्याचे म्हटले आहे.

BJP MLA Prasad Lad hitting back at Shivsena leader Ramdas Kadam

एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदमांनीच घेतलीये का? ऑडिओ क्लिपवरून प्रसाद लाड यांचा पलटवार

—

मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वाद उफाळला असून, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

Sanjay Raut criiticized amit shah over waqf amendment bill

मनोज जरांगेंचे आंदोलन संपवण्यासाठी भाजपने ५०० कोटी दिले, पण ते गायब झाले; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

—

मनोज जरांगे यांचे आंदोलन संपवण्यासाठी भाजपने ५०० कोटी दिले, पण ते गायब झाले. यावर ईडी, सीबीआय गप्प का? असा सवाल संजय राऊतांनी केला.