Politics

Mamata Banerjee

हा अपघात की घातपात?; अजितदादा भाजप सोडण्याच्या तयारीत होते म्हणून…? अजितदादांच्या मृत्यूनंतर बॅनर्जींचा मोदी सरकारवर भीषण हल्लाबोल!

"अजित पवार भाजप सोडण्याच्या विचारात होते," असा दावा करत ममता बॅनर्जी यांनी विमान अपघाताच्या सुप्रीम कोर्टामार्फत चौकशीची मागणी केली आहे.

Mamata Banerjee on Ajit Pawar Plane Crash

“हा अपघात की…?” अजितदादांच्या निधनानंतर ममता बॅनर्जींची मोठी मागणी; म्हणाल्या, सखोल चौकशी करा!

"या घटनेची सखोल चौकशी गरजची आहे," असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.

ajit pawar rahul gandhi

“मी पवार कुटुंबासोबत…” अजितदादांच्या निधनावर राहुल गांधींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, हे अत्यंत दुःखदायक!

"अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे," अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली असून त्यांनी पवार कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

amit shah ajit pawar

“शब्दांत मांडणं कठीण…” अजितदादांच्या निधनावर अमित शाह भावूक; म्हणाले, हे माझं वैयक्तिक नुकसान!

"अजित पवारांनी ३५ वर्षे महाराष्ट्राची सेवा केली, त्यांचं जाणं हे एनडीए आणि माझं वैयक्तिक नुकसान आहे," अशी भावूक प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली आहे.

Ajit Pawar, Dhananjay Munde

“आज पुन्हा पोरका झालो…” अजितदादांच्या निधनानंतर धनंजय मुंडे ढसाढसा रडले; म्हणाले, “असं वाटतंय की आता फोन येईल…”

"माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला पोरकं होऊ दिलं नाही, पण आज पुन्हा पोरका झालो," अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या निधनावर दिली आहे.

Ajit Pawar, Baramati, Plane Crash, NCP, Maharashtra Politics, Breaking News

बारामतीत झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन; महाराष्ट्रावर शोककळा.

बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Ladki Bahin Yojana Update: पैसे अडकले? जळगावात महिलांचा उद्रेक!

Ladki Bahin Yojana : जळगावात लाडक्या बहिणी आक्रमक! १ लाख महिलांचे पैसे अडकले?

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने जळगावात १ लाखाहून अधिक महिलांचे हाल. संतप्त महिलांनी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धरले धारेवर.

Abhijeet Kelkar Video: MIM च्या 'त्या' वक्तव्यावर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर!

“फक्त मुंब्रा कशाला, अख्खा हिंदुस्थान ‘हिरवा’ करा!”; अभिजीत केळकरचा MIM नगरसेविकेला टोला

अभिजीत केळकरने MIM नगरसेविकेच्या 'मुंब्रा हिरवा' करण्याच्या वक्तव्याचा समाचार घेत, 'संपूर्ण हिंदुस्थान हिरवं करा' असा सल्ला दिलाय, पण एका वेगळ्या अर्थाने!

Pankaja Munde & Rohit Sharma: पंकजा मुंडे, रोहित शर्माला डॉक्टरेट; पुण्यात मोठा सन्मान!

पंकजा मुंडेंची ‘ती’ इच्छा अखेर पूर्ण; रोहित शर्मालाही डॉक्टरेट, पुण्यात दोघांचा मोठा सन्मान!

पुण्यात पंकजा मुंडे आणि रोहित शर्मा यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडेंनी आपली पीएचडीची अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचे सांगितले.

Ladki Bahin Yojana Helpline : पैसे आले नाहीत? 181 वर कॉल करा, आदिती तटकरेंची मोठी माहिती

Ladki Bahin Yojana: पैसे अडकले? टेन्शन घेऊ नका; आदिती तटकरेंनी दिला ‘हा’ नंबर, एका कॉलवर काम होणार!

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी. e-KYC च्या गोंधळावर तोडगा काढण्यासाठी 181 हेल्पलाइन सुरू. आता घरबसल्या समस्या सुटणार.