Politics
मोठ्या नेत्यांवर आरोप करताना विचार करा, शिंदेंचे महत्त्व कमी होणार नाही : नरेश म्हस्के
मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या ५०० कोटींच्या आरोपांवर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर देत मोठ्या नेत्यांवर आरोप करताना विचार करण्याचा सल्ला दिला.
शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बळीराजाला साद; ‘त्या’ लक्षवेधी बॅनरची जोरदार चर्चा
एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना धीर देणारे लक्षवेधी बॅनर झळकले असून, शिंदे यांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या 3 सर्वात मोठ्या घोषणा; अधिकाऱ्यांना दिला थेट इशारा
नारायण गडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी 'मराठा सेवक' तयार करणे आणि कुणबी प्रमाणपत्राबाबत अधिकाऱ्यांना इशाऱ्यासह 3 मोठ्या घोषणा केल्या.
मनोज जरांगेंनी लावली २०२९ च्या निवडणुकीची फिल्डिंग; नारायणगडावरील मेळाव्यातून मराठ्यांना दिला मोठा आदेश
नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना २०२९ च्या निवडणुकीत पाडण्याचा इशारा देत नव्या रणनीतीची घोषणा केली.
एकनाथ शिंदेंचा हा शेवटचा दसरा मेळावा? वकील असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ
एकनाथ शिंदेंचा हा कदाचित शेवटचा दसरा मेळावा ठरेल, असा खळबळजनक दावा वकील असीम सरोदे यांनी केला असून त्यांचे ट्विट व्हायरल होत आहे.
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; नाशिक कुंभमेळ्याचे देणार निमंत्रण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ते राष्ट्रपतींना नाशिक कुंभमेळ्याचे औपचारिक निमंत्रण देतील.
मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना २०२९ ला पाडणार; नारायणगडावरून मनोज जरांगेंचा इशारा
नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटलांनी मराठा विरोधकांना २०२९ च्या निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिला. तसेच शेतकऱ्यांसाठी पाच प्रमुख मागण्या करत सरकारलाही सुनावले.
बीडच्या नारायण गडावरून मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींचा बॉम्ब; श्रीकांत शिंदेंचाही उल्लेख
नारायण गडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींचा आरोप केला असून, शेतकऱ्यांसाठी हेक्टरी एक लाखाची मदत मागितली आहे.
दसरा मेळाव्यापूर्वीच ठाकरे गटात मतभेद; राऊतांच्या अल्बानियाबाबतच्या विधानावर प्रियंका चतुर्वेदींचा थेट आक्षेप
संजय राऊत यांच्या अल्बानियाबाबतच्या विधानावर ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, दसरा मेळाव्यापूर्वीच पक्षात मतभेद उघड झाले आहेत.
मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने खळबळ; शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगे यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात केलेल्या ५०० कोटींच्या दाव्यावर एकनाथ शिंदे गटाकडून रामदास कदम यांनी पहिली प्रतिक्रिया देत आवाहन केले आहे.












