Politics
अल्बानियात सर्वोच्च न्यायालय जाळले; संजय राऊत यांच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ, भारताला दिला धडा घेण्याचा सल्ला
अल्बेनियातील हिंसक आंदोलनाचा आणि सर्वोच्च न्यायालयाला लावलेल्या आगीचा संदर्भ देत संजय राऊत यांनी भारताने यातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.
गोकुळ दूध संघ निवडणूक: जिंकलेला उमेदवार फेरमतमोजणीत पडला, सतेज पाटील केंद्रावर; रात्री उशिरा मोठा राडा
कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाचा १३ जागांसह विजय. जिंकलेला उमेदवार फेरमतमोजणीत पराभूत झाल्याने मतमोजणी केंद्रावर रात्री उशिरा मोठा गोंधळ.
गोकुळ दूध संघ निवडणूक: मतमोजणी रखडल्याने संशय; अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप
गोकुळ दूध संघाची मतमोजणी रखडल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव आणून निकाल फिरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जंतरमंतर आंदोलन प्रकरण: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या सौरव दास, आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
जंतरमंतरवर आंदोलन केल्याप्रकरणी अटकेत असलेले सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत दंडाधिकाऱ्यांकडून आणखी दोन दिवसांची वाढ.
‘कोणाचीही गय केली जाणार नाही’; राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सुनेत्रा पवार आक्रमक
बारामतीजवळ राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची सुनेत्रा पवार यांनी दखल घेतली असून पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या आंदोलनात शिवसेना आमदार संजय गायकवाड! स्वतःच्याच सरकारला दिला घरचा आहेर
बुलढाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आंदोलनात सहभागी होत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
गृहराज्यमंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून ५ हजारांची फसवणूक; खेडमध्ये एकावर गुन्हा दाखल
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून सामाजिक कार्यकर्त्याची ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शरद पवार गटाचा आमदार भाजपच्या मंचावर? रोहित पवारांची प्रतिक्रिया, कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल
शरद पवार गटाचे आमदार भाजपच्या व्यासपीठावर गेल्याच्या चर्चेवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून, याबाबत शरद पवार कारवाईचा निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे.
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी
आमदार जितेंद्र आव्हाड यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.
भाजपला तामिळनाडूत मोठा धक्का; ‘सिंघम’ के. अन्नामलाई स्थापन करणार नवा राजकीय पक्ष
भाजपला रामराम ठोकल्यानंतर 'कर्नाटकचा सिंघम' अशी ओळख असलेले तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी आता नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.














