Politics

CJP founder Abhijit Dipke challenges the PM Modi

अभिजीत दिपकेंच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ; ‘५०-१०० रुपयांसाठी आलेले लोक’, दिपकेंचा संताप

—

कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत जोरदार घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घालण्यात आला. यावर अभिजीत दिपके यांनी ५०, १०० रुपयांसाठी आलेले लोक म्हणत टीका केली.

Eknath Shinde on Shivsena case

शिवसेनेत प्रवेश केल्याचा इन्कार, पण एकनाथ शिंदेंना मानले ‘बॉस’; MIM च्या युनुस शेख यांची नक्की भूमिका काय?

—

युनुस शेख यांनी शिंदे गटाशी संलग्न केबल संघटनेचे पद स्वीकारले असले तरी, शिवसेनेत प्रवेश केल्याचा इन्कार केला आहे. मात्र त्यांनी शिंदेंना 'बॉस' म्हटले आहे.

Shivsena Sanjay Raut criticizes BJP

प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना शिंदेंनी कोणतं काम दिलं हे उघड; संजय राऊतांचा थेट आरोप

—

प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना राजेंद्र आणि मिनाक्षी शिंदे यांनीच काम दिल्याचा थेट आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Devendra Fadnavis on Delhi politics

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची तातडीची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

—

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक ते सव्वा कोटी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्याची मोठी घोषणा केली आहे.

Supreme Court CJP protest verdict

अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; CJP नेत्यांच्या अटकेनंतर दिल्लीत निघणार ‘लेहरा दो तिरंगा मार्च’

—

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या CJP नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर, अभिजीत दिपकेंनी दिल्लीत 'लेहरा दो तिरंगा मार्च' काढण्याची मोठी घोषणा केली आहे.

Eknath Shinde on Shivsena case

महायुतीत नेमकं काय घडतंय? सलग दोन बैठकांना दांडी मारल्याने एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा

—

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या सलग दोन आढावा बैठकांना त्यांनी गैरहजेरी लावल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

MHD LOGO

निष्ठावंतांचे बंड मोडून काढत सुनेत्रा पवारांची सोमेश्वर कारखान्यात बाजी; युगेंद्र पवारांचाही पराभव

—

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुरुषोत्तम जगताप आणि युगेंद्र पवार यांच्या पॅनेलचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे.

Rahul Gandhi speaking during a press conference about Gyanesh Kumar

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राहुल गांधींच्या कायदेशीर टीमकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

—

निवडणूक आयोगावर अनियमिततेचा आरोप करत राहुल गांधींच्या कायदेशीर पथकाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Dilip Walse Patil speaking at Bhimashankar sugar factory event

“तुमच्या काकाने ऊसाला ५ हजारांचा दर ठेवलाय का?” शेतकरी संघटनेला दिलीप वळसे पाटलांनी सुनावले

—

उसाला ५ हजार रुपये पहिली उचल देण्याच्या मागणीवरून माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शेतकरी संघटनेला खडेबोल सुनावले आहेत.

Supriya Sule will meet Amit Shah in Santosh Deshmukh murder case

२,५०,००० मतदार गेले कुठे? बारामतीतूनच चौकशी सुरू करा; सुप्रिया सुळेंचे सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान

—

खडकवासलातून अडीच लाख मतदार कसे गायब झाले, असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्होट चोरीच्या चौकशीचे थेट आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले आहे.