Pune

Walmik Karad Granted Bail Soon । Santosh Deshmukh | Dhananjay Munde

मोठी बातमी । खंडणीखोर Walmik Karad ला लवकरच जामीन मिळेल?

१४ तारखेला टायगर इज बॅक, बाप तो बाप रहेगा स्टेट्स सोबत जेसीबीने वाल्मिकचे सत्कार पाहायला तयार रहा. १४ तारखेला Walmik Karad ला जामीन मंजूर होईल, असा दावा भैय्या पाटील यांनी केला आहे.

Dhananjay Munde राजीनामा देणार?; अजितदादांसोबतच्या बैठकीनंतर म्हणाले...

Dhananjay Munde राजीनामा देणार?; अजितदादांसोबतच्या बैठकीनंतर म्हणाले…

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. पण ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे, असं धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी माध्यमांना सांगितलं.

"मला सालगडी केलंय का?"; Ajit Pawar  कुणावर भडकले?

“मला सालगडी केलंय का?”; Ajit Pawar  कुणावर भडकले?

तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?, असा सवाल अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केला आहे. 

...त्यावेळी Suresh Dhas सोडणार राजकारण, भरसभेत केला दावा

…त्यावेळी Suresh Dhas सोडणार राजकारण, भरसभेत केला दावा

By MHD

Leaders of all parties have attended the march in Pune today. On this occasion MLA Suresh Dhas has directly appealed to Deputy Chief Minister Ajit Pawar.

मोठी बातमी! "Dhananjay Munde यांना फाशी द्या", 'या' नेत्याने केली मागणी

मोठी बातमी! “Dhananjay Munde यांना फाशी द्या”, ‘या’ नेत्याने केली मागणी

By MHD

Maratha society was in the role of giving justice, today it has come into the role of demanding justice. Who did this? Dhananjay Munde should be hanged along with the killers by bringing him to the streets.

धनंजय मुंडेंवर Manoj Jarange पुन्हा कडाडले, म्हणाले; "शहाणा हो नाहीतर...."

धनंजय मुंडेंवर Manoj Jarange पुन्हा कडाडले, म्हणाले; “शहाणा हो नाहीतर….”

By MHD

Dhananjay Munde be smart, we won't stop now. Don't try to turn on the Marathas who supported you," Manoj Jarange Patil has given a serious warning.

Walmik Karad ने वापरलेल्या गाडीमालकाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, "अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..'

Walmik Karad ने वापरलेल्या गाडीमालकाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “अजितदादांच्या दौऱ्यात मी होतो, पण..’

वाल्मिक कराड ( Walmik Karad ) ज्या गाडीत सीआयडीला शरण गेले त्या गाडीवरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ज्याच्या नावे ही गाडी आहे ते शिवलिंग मोराळे (Shivling Morale) यांनी माध्यमासमोर येऊन याबाबतची स्पष्टता दिली आहे. 

Amol Kolhe | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप नम्रपणे नाकारला, यावर अमोल कोल्हे म्हणाले, "ही कृती अतिशय..."

Amol Kolhe | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप नम्रपणे नाकारला, यावर अमोल कोल्हे म्हणाले, “ही कृती अतिशय…”

देवेंद्र फडणवीस यांनी जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्र्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

Santosh Deshmukh | The accused were taken into custody

Santosh Deshmukh हत्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, फरार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

By MHD

In connection with the murder of Santosh Deshmukh, the police have detained two accused Sudarshan Ghule and Sudhir Sangle from Pune. A special police team has conducted raids on the basis of secret information and detained these accused.

Dattatray Bharne । “कोणी काहीही म्हणू द्या, पण पुण्याचे पालकमंत्री फक्त…”; दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान

Dattatray Bharne । “कोणी काहीही म्हणू द्या, पण पुण्याचे पालकमंत्री फक्त…”; दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान

“कोणी काहीही म्हणू द्या, पण पुण्याचे पालकमंत्री फक्त अजित पवार च होतील", असं वक्तव्य दत्तात्रय भरणे ( Dattatray Bharne ) यांनी केलं आहे.