Pune
नवीन वर्षाची सुरुवात ‘महागाई’च्या चटक्याने; गॅस सिलिंडर महागला, तर ‘पॅन’ कार्डबद्दल मोठी अपडेट!
नवीन वर्षात पॅन-आधार लिंकिंग, एलपीजी दर आणि कारच्या किंमतीत मोठे बदल. १ जानेवारी २०२६ पासून काय महाग, काय स्वस्त? वाचा सविस्तर बातमी.
दोन हजारांच्या ‘गुलाबी’ नोटांचे पुढे काय झाले? रिझर्व्ह बँकेने दिली मोठी अपडेट; तुमच्याकडे अजूनही नोटा आहेत का?
RBI Update: दोन हजार रुपयांच्या ९८.४१% नोटा बँकांकडे जमा; बाजारात आता केवळ ५,६६९ कोटींची रोकड शिल्लक
PSI भरती वयोमर्यादेचा तिढा कायम; मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याने विद्यार्थी आक्रमक, परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट
MPSC PSI परीक्षेसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही निर्णय नाही, ४ लाख विद्यार्थी संभ्रमात.
“वाघीण जखमी झाली की अधिक लढाऊ होते”; उमेदवारी मागे घेताच भाजपच्या पूजा मोरे-जाधवांचा अश्रूंचा बांध फुटला!
BJP candidate Pooja Jadhav withdraws nomination in Pune
देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंनी विधिमंडळात खोटी माहिती दिली, हल्ला सरकारपुरस्कृत! – प्रवीण गायकवाड
Sambhaji Brigade's Pravin Gaikwad alleges CM Fadnavis, Bawankule gave false info on attack.
बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा घरापर्यंत पाठलाग, 20 हजार दे नाहीतर बदनामीची धमकी
Pune police arrested two for extorting money by blackmailing people leaving Budhwar Peth with threats of defamation.
हनीट्रॅपच्या जाळ्यात वरिष्ठ अधिकारी; कोट्यवधींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न
Maharashtra Honeytrap Scandal: Top Officials Targeted for Extortion
प्रवीण गायकवाड हल्ला: संभाजी ब्रिगेड आक्रमक, दीपक काटेचा ‘काटा’ काढणार
Sambhaji Brigade warns of revenge after Pravin Gaikwad attack
29 ऑगस्टला आंतरवाली सोडली तर मरू पण मागे सरकणार नाही..! फडणवीस सरकारला सळो की पळो करू – मनोज जरांगे
Manoj Jarange Patil warns of huge Mumbai protest on Aug 29 for reservation.
पहाटे ६ वाजता अजित पवार थेट रस्त्यावर; म्हणाले, ‘जे आडवं येईल त्याला उचला!’ पुण्यात धडक कारवाई
Ajit Pawar orders strict action on Hinjewadi road encroachments













