Maharashtra
सावधान! समुद्रात उसळणार महाकाय लाटा; पावसाळ्यातले ‘हे’ ६ दिवस घराबाहेर पडूच नका
भारतीय हवामान विभागाने मुंबईकरांसाठी धोक्याचा इशारा दिला असून १४ ते १९ जून दरम्यान समुद्रात प्रचंड उंचीच्या लाटा उसळणार असल्याने सतर्कतेचे आवाहन केले आहे.
इंदोरीकर महाराजांच्या जावयाचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस थाटात; कुटुंबाचे खास फोटो पाहून नेटकरीही थक्क!
इंदोरीकर महाराजांचे जावई साहिल चिलप यांचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस पत्नी ज्ञानेश्वरी आणि कुटुंबाच्या उपस्थितीत अत्यंत थाटामाटात साजरा झाला असून फोटो व्हायरल होत आहेत.
‘माझ्या आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार…’, थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर त्रिशाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
थलपती विजय यांच्यासोबतच्या नात्यावरून सतत ट्रोल होणाऱ्या अभिनेत्री त्रिशा कृष्णनने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अरे वा ! सोन्या-चांदीच्या दरात झाली मोठी घसरण; खरेदी करण्यापूर्वी आजचे नवे दर नक्की तपासा!
आज ३ जून रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असून दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५६,३६० रुपये तर मुंबईत १,५६,२१० रुपये झाला आहे.
‘700 धावा काढणार…’ आधीच ठेवले होते लिहून; फोनमधील ती नोट ते मैदानावरील तुफान, वैभव सूर्यवंशीने केला खुलासा
आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने तब्बल ७७६ धावा कुटत ऑरेंज कॅप जिंकली असून त्याच्या मोबाईलमधील एका नोटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अंकिता वालावलकरचा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला थेट नकार? सीजेपीच्या ट्रेंडवर कोकण हार्टेड गर्लचा मोठा गौप्यस्फोट
'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंगात्मक डिजिटल चळवळीवर अंकिता वालावलकरने भाष्य केलं असून, आंधळेपणाने ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा स्वतःचा आवाज वापरण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकरी कर्जमाफी: मंत्र्यांपासून २५ हजारांच्या पगारदारांपर्यंत ‘हे’ लोक ठरले अपात्र, तुमचा नंबर तर नाही ना?
महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीला मंजुरी दिली असली तरी २५ हजारांपेक्षा जास्त पगारदार आणि लोकप्रतिनिधी या योजनेतून बाद झाले आहेत.
तेजश्री प्रधानच्या वाढदिवशी अंकुश चौधरीची खास पोस्ट; म्हणाला “आजही तितकीच हक्काची…”
तेजश्री प्रधानच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता अंकुश चौधरीने खास पोस्ट शेअर केली असून 'तिचा अनुराग म्हणून मला माहित आहे', असं हटके कॅप्शन दिलं आहे.
इम्रान हाश्मी भोंदूबाबा अशोक खरातची भूमिका साकारणार? चाहते बिथरले, भयंकर कमेंट्सचा पाऊस
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवनावरील चित्रपटात इम्रान हाश्मी मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.














