Maharashtra

Rohit Pawar on Shivsena Merger criticizing Eknath Shinde and Ajit Pawar group

रोहित पवारांचा शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल! ‘दात नसलेले वाघ’ म्हणत उडवली खिल्ली

अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर रोहित पवारांनी शिंदे आणि अजित पवार गटाला 'दात नसलेले वाघ' म्हणत जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut reaction on Shivsena Merger after Abdul Sattar statement

सत्तार अन् दानवेंची ‘ती’ इच्छा, राऊतांचा थेट सवाल; खरोखरच दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?

दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी ज्यांना भाजपचा खरा चेहरा समजलाय त्यांनी थेट मातोश्रीवर यावं, असं खुलं आव्हान दिलंय.

Devendra Fadnavis reaction on 80 lakh women disqualified from Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र; विरोधकांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!

'लाडकी बहीण' योजनेतून ८० लाख महिला अपात्र ठरल्याने राज्यात राजकारण तापलंय. निकष न पाळल्याने आणि केवायसी न केल्याने ही कारवाई झाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

Ramdas Athawale warning to Mahayuti leaders over Vidhan Parishad seats

महायुतीला रामदास आठवलेंचा थेट इशारा! ‘ते’ एक ट्विट आणि राजकारणात उडाली मोठी खळबळ

विधान परिषद आणि महामंडळ वाटपावरून आरपीआयला डावलल्याने रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्हाला गृहीत धरू नका', असा थेट इशाराच त्यांनी महायुतीला दिलाय.

Tukaram Mundhe FDA Action on misleading advertisements and celebrities.

तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सेलिब्रिटींवरही होणार थेट कारवाई

अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवैध गुटखा आणि फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

Vaibhav Suryavanshi Orange Cap holding award and talking with Sunil Gavaskar

१५ व्या वर्षी ‘ऑरेंज कॅप’ जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने असा काय गौप्यस्फोट केला की दिग्गजांचेही डोळे उघडले?

आयपीएलमध्ये 'ऑरेंज कॅप' आणि 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर'चा किताब पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने सुनील गावस्करांसमोर आपल्या यशाचं आणि धडाकेबाज फलंदाजीचं रहस्य उलगडलं आहे.

Ladki Bahin Yojana issue raised by Supriya Sule regarding disqualified women portal data

सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला बाहेर?

लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला अपात्र ठरल्याचा दावा करत सुप्रिया सुळेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Dhananjay Munde Firing Allegations by Dhananjay Deshmukh in Beed

धनंजय मुंडेंकडून भररस्त्यात गोळीबार? धनंजय देशमुखांच्या आरोपाने राजकारणात मोठी खळबळ!

आमदार धनंजय मुंडे यांनी गाडी आडवी लावून हवेत गोळीबार केल्याचा खळबळजनक आरोप धनंजय देशमुख यांनी केला असून बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

MHADA Mumbai Lottery 2026

म्हाडाच्या घरांसाठी मुंबईकरांच्या तुफान प्रतिसाद, पण लॉटरीची तारीख का रखडली?

म्हाडाच्या २,६४० घरांसाठी ७५,३६६ अर्ज आले असून २५ जूनला आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल.

Maharashtra Politics Sanjay Raut and Abdul Sattar.png

अब्दुल सत्तार यांची दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची साद, संजय राऊतांचा थेट सवाल… खरोखरच पडद्यामागे काही शिजतंय?

भाजपवर नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची साद घातली आहे. यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका करत पश्चात्ताप झाला असेल तर ठाकरेंशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.