Maharashtra

Abhijit Dipke on Delhi protest

अभिजीत दिपके पुन्हा आक्रमक; 5 सप्टेंबरला दिल्लीत मोठा मोर्चा

अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी 5 सप्टेंबरला दिल्लीत मोर्चाची घोषणा करत सरकारला इशारा दिला.

Ladki Bahin Yojana July Installment Update and Jayant Patil Allegations

लाडकी बहीण योजना: खात्यात १५०० रुपये जमा, पण ९२ लाख महिला वगळल्याने मोठा गौप्यस्फोट

लाडकी बहीण योजनेचे जुलैचे १५०० रुपये जमा होत आहेत. मात्र ई-केवायसीमुळे ९२ लाख महिला वगळल्याने आणि ९६०५ कोटींच्या वाटपावरून मोठा वाद सुरू झाला आहे.

Nagpur | Shubham Motghare house firing

नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; दोन अज्ञात हल्लेखोर फरार

नागपुरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

MPSC FDA Paper Leak Rohit Pawar demands resignation of chairman

रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, ४०-४० लाखांना विकला गेला FDA पेपर

एमपीएससीने औषध निरीक्षक भरती रद्द केल्यानंतर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट. एजंटांमार्फत तब्बल ४० लाखांना पेपर विकला गेल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

MPSC FDA Drug Inspector Exam Cancelled Students Protest and News Updates

MPSC | पेपरफुटीच्या आरोपानंतर FDA औषध निरीक्षक भरती अखेर रद्द, विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश

पेपरफुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या अहवालानंतर एमपीएससीने FDA औषध निरीक्षक भरती रद्द केली असून, उमेदवारांसाठी विनाशुल्क फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.

Rupali Chakankar and Deepali Sayed controversial news update

रुपाली चाकणकरांवर ५०० कोटींचा दावा; दिपाली सय्यद आणि रुपाली ठोंबरे आक्रमक, नेमकं काय घडलं?

रुपाली चाकणकरांनी १९ जणांवर गुन्हा दाखल केल्यावर, दिपाली सय्यद आणि रुपाली ठोंबरे यांनी आक्रमक पवित्रा घेत ५०० कोटींचा दावा आणि कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे.

Tukaram Mundhe FDA bans junk food in Maharashtra school canteens

तुकाराम मुंढेंचा दणका! शाळेच्या कॅन्टीनमधून वडापाव, कोला हद्दपार; आता मिळणार हे ताजे पदार्थ

तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर शाळांच्या कॅन्टीनमधून जंक फूड हद्दपार झाले असून, त्याजागी इडली, डोसा आणि ताक यांसारखे आरोग्यदायी पदार्थ सुरू करण्यात आले आहेत.

Sonam Kapoor reacts to Mumbai auto drivers strike over Marathi language test notice

मुंबईत राहून मराठी येत नाही? ७२२ रिक्षाचालकांना नोटीस, सोनम कपूरची ‘ती’ एका शब्दाची प्रतिक्रिया

मुंबईत मराठी भाषा न येणाऱ्या ७२२ रिक्षा-टॅक्सी चालकांना परिवहन विभागाने नोटीस बजावली आहे. यावर आता अभिनेत्री सोनम कपूरने एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

FDA Commissioner Tukaram Mundhe giving food safety checklist for eating out

बाहेर जेवायला जाताय? तुकाराम मुंढेंनी सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी नक्की तपासा

बाहेर जेवायला जाताय? मग सावधान! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हॉटेलमधील जेवणाबाबत ४ महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. स्वच्छतेसह हॉटेलचा परवाना तपासण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.

Two women police constables from Pimpri Chinchwad cancel same sex marriage

पिंपरी-चिंचवडमधील २ महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह, अखेर लग्नाच्या तोंडावर मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात एकत्र काम करणाऱ्या दोन महिला पोलिसांनी ३० ऑगस्टला वैदिक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चर्चेला उधाण आल्याने त्यांनी हा विवाह रद्द केला आहे.