Maharashtra
‘प्रश्न सोडवा, नाहीतर सत्तेत बसू नका’; मनोज जरांगेंचा सरकारवर घणाघात
मनोज जरांगे 29 ऑगस्टला उपोषण करणार असून मुंबई आंदोलनावरून सरकारला थेट इशारा दिला आहे.
मनोज जरांगेंना मोठा झटका! मुंबईत आंदोलनासाठी शासनाचे नवे कडक नियम
मुंबईत आता आझाद मैदान वगळता इतर कुठेही आंदोलनास बंदी घालण्यात आली असून, वेळेच्या कडक मर्यादेमुळे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना मोठा धक्का बसला आहे.
खवड्या डोंगर मृत्यू प्रकरण: ‘कुणालला आत्महत्या करायची नव्हती तर…’, मावशीच्या दाव्याने प्रकरणाला नवा ट्विस्ट
खवड्या डोंगरावर पडून तीन जणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कुणालला आत्महत्या करायची नव्हती, तर आई-वडिलांना एकत्र आणायचं होतं, असा दावा मावशीने केला आहे.
प्रेमापोटी चक्क MPSC चा पेपर फोडला! ‘लव्हस्टोरी’मुळे औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द
प्रियकराने प्रेयसीसाठी चक्क MPSC चा पेपर फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे औषध निरीक्षक (गट-ब) पदाची संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा दे धक्का! बाजूला सारत काढली स्वतःचीच नवी एसटी कामगार संघटना
गुणरत्न सदावर्तेंना बाजूला सारत भाजपने 'एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य' नावाने नवी संघटना स्थापन केली असून विजय मालोकार यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
MPSC पेपरफुटीप्रकरणी रोहित पवार आक्रमक झाले असून अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासह न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
‘मालवणच्या पुतळ्याचा जाब विचारला का?’; राहुल गांधींवरून टीका करणाऱ्या शिवेंद्रराजेंना काँग्रेसचे ४ सडेतोड सवाल
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून शिवेंद्रराजेंनी काँग्रेसवर टीका केली. त्यावर काँग्रेसने मालवण पुतळा आणि कोश्यारी प्रकरणावरून त्यांना थेट ४ प्रश्न विचारत सडेतोड उत्तर दिले.
‘सहा महिन्यांनी लज्जा उत्पन्न झाली का?’ संगीता तिवारींचा रूपाली चाकणकरांवर घणाघात
रूपाली चाकणकरांच्या हॉटेलवरून संगीता तिवारींनी गंभीर सवाल उपस्थित करत 60-70 कोटींच्या निधीची चौकशी करण्याची भूमिका मांडली.
सायरनची दहशत आणि विना नंबर प्लेट गाड्यांचा सुळसुळाट: छत्रपती संभाजीनगरात नियम फक्त सामान्यांनाच का?
छत्रपती संभाजीनगरात विना नंबर प्लेट आणि सायरन लावून फिरणाऱ्या व्हीआयपी गाड्यांचा सुळसुळाट वाढला आहे. बिडकीन पोलिसांनी अशाच एका गाडीत गांजा ओढणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.














