Share

“रात्री झोपताना मला सैफ अन्….”; करीना कपूरने सांगितलं बेडरूम सिक्रेट

On a cooking show, Kareena Kapoor Khan revealed she needs three things on her bed every night – wine, pajamas, and her husband Saif Ali Khan. The fun moment left everyone laughing.

Published On: 

"Saif and I sleep at night..."; Kareena Kapoor reveals bedroom secret

🕒 1 min read

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर खान. करीना आणि सैफ अली खानच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. आता करीनाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक खास आणि हलकीफुलकी गोष्ट उघड केली आहे, जी ऐकून तिचे चाहते हसून गालबोटच होणार नाहीत.

डिस्कवरी प्लसवरील ‘Star VS Food’ या कुकिंग शोच्या शूटिंगदरम्यान करीनाने आपल्या खास मैत्रिणी तान्या घावरीसोबत संवाद साधताना एक मजेशीर उलगडा केला. करीनाने सांगितलं की, “रात्री झोपताना मला तीन गोष्टी बेडवर हव्यातच – एक म्हणजे वाईनची बॉटल, दुसरं म्हणजे आरामदायक पायजमा आणि तिसरं, अर्थातच, माझा नवरा सैफ अली खान!”

“Saif and I sleep at night…”; Kareena Kapoor reveals bedroom secret

करिनाचं हे बेधडक आणि विनोदी उत्तर ऐकून सेटवर उपस्थित सगळेजण हसू लागले. करीना पुढे म्हणाली, “माझ्या मते, यापेक्षा उत्तम उत्तर असूच शकत नाही. मी तर म्हणते, मला यासाठी बक्षीस मिळायला हवं!”

या शोच्या माध्यमातून करीना प्रथमच ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुकिंग शोच्या रूपात पदार्पण करत आहे. या शोमध्ये मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करण जोहर आणि प्रतीक गांधीसारखे स्टार्सदेखील सहभागी होणार आहेत. शोच्या प्रोमोमध्ये करीना स्वयंपाक करताना मजेदार प्रतिक्रिया देताना दिसते आहे, तर करण जोहरचा विनोदी अंदाजही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment India Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या