Kangana Ranaut । 2006 मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगना करियरच्या सुरुवातीला अभिनेत्री कंगना राणौतने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे खूप चाहते आहेत. विशेष म्हणजे कंगनाने राजकारणातही पाऊल टाकले आहे.
कंगनाने भाजपच्या वतीने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढवून दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, कंगना तिच्या खाजगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत आली आहे. तिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटीसोबत झाली. प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सोबत देखील तिचे नाव जोडले गेले.
हृतिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर कंगनाने स्वतःपेक्षा 20 वर्ष मोठा अभिनेता आदित्य पंचोली (Aditya Pancholi) ला डेट केले. पण त्यांचे हे नाते देखील जास्त दिवस टिकले नाही. कंगनाने आदित्यवर अनेक गंभीर आरोप केले.
Kangana Ranaut slammed Aditya Pancholi
कंगनाने यावर भाष्य देखील केले आहे. “तो माझ्या बापाच्या वयाचा होता. त्याने मला जमीनीवर जोरात आपटले होते. ज्यामुळे मी जखमी झाली होती. एकदा त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिक्स करून कारमध्ये माझ्यावर बलात्कार केला. नको त्या अवस्थेत माझे फोटो काढून मला ब्लॅकमेक केले.” कंगनाच्या आरोपामुळे तेव्हा बॉलिवूड विश्वात मोठी उडाली होती.
महत्त्वाच्या बातम्या :