IPL 2025 Schedule । बीसीसीआयने (BCCI) अधिकृत वेळापत्रक किंवा वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नसले यंदा IPL चे (IPL 2025) सामने 14 मार्च ते 25 मे या कालावधीत होऊ शकतात. या सामन्यांमध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. अशातच आता गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदावरून मोठी बातमी समोर आली आहे.(Gujarat Titans captain)
IPL च्या लिलावापूर्वी संघाने शुभमन गिल (Shubman Gill), राशिद खान (Rashid Khan) यांच्यासह एकूण 5 खेळाडूंना कायम ठेवले होते. पण आता संघाच्या ताज्या सोशल मीडिया पोस्टनंतर कर्णधारात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत ट्विटरवर गुजरात टायटन्सने एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ‘द 2025 जीटी स्टोरी’ लिहिले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की क्लीन स्लेट एक नवीन कथा. या पोस्टमध्ये राशिद खान बोर्डाकडे पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे IPL 2025 मध्ये राशिद खान संघाचा कर्णधार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Gujarat Titans captain
महत्त्वाचे म्हणजे मागील 2 हंगामात काहीही विशेष करता आले नाही. 2024 मध्ये फ्रेंचायझीने शबमान गिलला कर्णधारपद दिले. पण, मागील हंगामात खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांपैकी गुजरातने फक्त 5 सामने जिंकले, तर त्यांना 7 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
IPL 2025 संघ आणि कर्णधार | IPL 2025 Schedule
IPL वेळापत्रक 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या संघांची आणि कर्णधारांची यादी खाली दिली आहे.
SR क्र | आयपीएल संघ | आयपीएल संघाचा कर्णधार |
1 | चेन्नई सुपर किंग्स (CSK) | आर गायकवाड |
2 | मुंबई इंडियन्स | हार्दिक पांड्या (बदलू शकतो) |
3 | राजस्थान रॉयल्स | संजू सॅमसन |
4 | कोलकाता नाईट्स रायडर्स | |
5 | पंजाब किंग्ज | |
6 | सनरायझर्स हैदराबाद | पॅट कमिन्स |
7 | दिल्ली कॅपिटल्स | सिकंदर रजा |
8 | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | |
9 | लखनौ सुपर जायंट्स | केएल राहुल |
10 | गुजरात टायटन्स | शुभमन गिल (बदलू शकतो) |
आयपीएल 2025 ची ठिकाणे | IPL 2025 Venues | Tata IPL 2025 Teams Home Ground
शहर | स्टेडियम | होम टीम |
मुंबई | वानखेडे स्टेडियम | मुंबई इंडियन्स (MI) |
चेन्नई | एमए चिदंबरम स्टेडियम | चेन्नई सुपर किंग्स (CSK) |
कोलकाता | ईडन गार्डन्स | कोलकाता नाइट रायडर्स (KKR) |
दिल्ली | अरुण जेटली स्टेडियम | दिल्ली कॅपिटल्स (DC) |
बेंगळुरू | एम. चिन्नास्वामी स्टेडियम | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) |
हैदराबाद | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम | सनरायझर्स हैदराबाद (SRH) |
अहमदाबाद | नरेंद्र मोदी स्टेडियम | गुजरात टायटन्स |
जयपूर | सवाई मानसिंग स्टेडियम | राजस्थान रॉयल्स (RR) |
मोहाली | पीसीए स्टेडियम | पंजाब किंग्स (PBKS) |
लखनौ | एकना क्रिकेट स्टेडियम | लखनौ सुपर जायंट्स (LSG) |
आयपीएल संघ मालक 2025 । Tata IPL Teams Owners 2025
संघाचे नाव | आयपीएल संघ मालक 2024 |
गुजरात टायटन्स | स्टीव्ह कोल्टेस, डोनाल्ड मॅकेन्झी, रॉली व्हॅन रॅपर्ड |
चेन्नई सुपर किंग्ज | एन. श्रीनिवासन |
मुंबई इंडियन्स | मुकेश अंबानी |
पंजाब किंग्ज | पंजाब प्रीती झिंटा, नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पॉल |
सनरायझर्स हैदराबाद | कलानिधी मारन |
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | आनंद कृपालू |
दिल्ली कॅपिटल्स | पार्थ जिंदाल |
राजस्थान रॉयल्स | अमिषा हथिरामानी, मनोज बडाले, लचलान मर्डोक, रायन टकल्सेविक |
लखनौ सुपर जायंट्स | डॉ संजीव गोयंका |
कोलकाता नाईट रायडर्स | शाहरुख खान आणि जुही चावला |
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले