Weight Gain | वजन वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश

Weight Gain | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या काळात एकीकडे बहुतेक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहे, तर दुसरीकडे अनेक लोक दुबळ्या शरीरामुळे त्रस्त आहे. वजन वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे पावडर आणि प्रोटीनचे सेवन करतात. मात्र, सतत या गोष्टींचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पेयांचा समावेश करू शकतात. या पेयांचे दररोज सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढू शकते. वजन वाढवण्यासाठी तुम्ही पुढील पेयांचे दररोज सेवन करू शकतात.

बनाना शेक (Banana Shake-For Weight Gain)

वजन वाढवण्यासाठी तुम्ही बनाना शेकचे सेवन करू शकतात. बनाना शेक प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास दूध आणि दोन केळी मिक्सरमध्ये चांगले मिसळून घ्यावे लागेल. नियमित बनाना शेकचे सेवन केल्याने वजन वाढू शकते.

चॉकलेट मिल्क (Chocolate milk-For Weight Gain)

चॉकलेट मिल्क बहुतांश लोकांना प्यायला आवडते. चॉकलेट मिल्क प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. कारण यामध्ये  भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम आढळून येते. नियमित चॉकलेट मिल्कचे सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढू शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधामध्ये डार्क चॉकलेट मिक्सरमध्ये मिसळून घ्यावी लागेल. नियमित चॉकलेट मिल्कचे सेवन केल्याने तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल.

मँगो शेक (Mango Shake-For Weight Gain)

मँगो शेक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि विटामिन्स आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. दररोज एक ग्लास मँगो शेक प्यायल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. यासाठी तुम्हाला आंब्याचा पल्प आणि दूध मिक्सरमध्ये एकत्र करून घ्यावे लागेल. नियमित या पेयाचे सेवन केल्याने वजन वाढू शकते.

वजन वाढवण्यासाठी तुम्ही वरील पर्यायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर हिरव्या लसणाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते (The immune system remains strong-Green Garlic Benefits)

हिरव्या लसणाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. त्याचबरोबर हिरव्या लसणात अंटीबॅक्टरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे हिरव्या लसणाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो (Blood pressure remains under control-Green Garlic Benefits)

हिरव्या लसणाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. हिरव्या लसणामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे गुणधर्म आढळून येतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. हिरव्या लसणाचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे याचे नियमित सेवन केल्याने हृदय निरोगी राहू शकते.

मेंदूसाठी फायदेशीर (Beneficial for the brain-Green Garlic Benefits)

हिरवा लसूण मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिइफ्लिमेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात. मेंदूची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या लसणाचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button