Job Opportunity | पुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रातधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. जिल्हा परिषद, पुणे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रातधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

जिल्हा परिषद, पुणे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 818 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त पदांसाठी पात्रताधारक असलेले इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) उमेदवारांना दिनांक 25 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1l8z3Q5sAjerdbFvIWOjyFvA4XP2zZtdN/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://zppune.org/pgeHome.aspx

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही