Share

Green Garlic | हिरव्या लसणाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

🕒 1 min readGreen Garlic | टीम महाराष्ट्र देशा: हिरवा लसूण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. हिरव्या लसणामध्ये विटामिन बी, विटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडेंट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे हिरव्या लसणाचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हिरव्या लसणाचे सेवन केल्याने शरीराच्या अनेक समस्या सहज दूर होतात. हिरव्या लसणाचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील … Read more

Published On: 

🕒 1 min read

Green Garlic | टीम महाराष्ट्र देशा: हिरवा लसूण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. हिरव्या लसणामध्ये विटामिन बी, विटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडेंट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे हिरव्या लसणाचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हिरव्या लसणाचे सेवन केल्याने शरीराच्या अनेक समस्या सहज दूर होतात. हिरव्या लसणाचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते (The immune system remains strong-Green Garlic Benefits)

हिरव्या लसणाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. त्याचबरोबर हिरव्या लसणात अंटीबॅक्टरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे हिरव्या लसणाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो (Blood pressure remains under control-Green Garlic Benefits)

हिरव्या लसणाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. हिरव्या लसणामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे गुणधर्म आढळून येतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. हिरव्या लसणाचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे याचे नियमित सेवन केल्याने हृदय निरोगी राहू शकते.

मेंदूसाठी फायदेशीर (Beneficial for the brain-Green Garlic Benefits)

हिरवा लसूण मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिइफ्लिमेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात. मेंदूची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या लसणाचा समावेश करू शकतात.

हिरव्या लसणाचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर सकाळी नाश्त्यामध्ये अननसाच्या ज्यूस चे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Pineapple Juice Benefits)

सकाळी नाश्त्याच्या वेळी अननसाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्याचबरोबर या रसाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी या रसाचे सेवन करू नये. रिकाम्या पोटी याचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Pineapple Juice Benefits)

सकाळी नाश्त्याच्या वेळी अननसाचा रसाचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते. या रसाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि गॅस, एसिडिटी, अपचन, बद्धकोष्टता यासारख्या समस्या देखील दूर होतात. अननसाच्या रसाचे सेवन केल्याने पोट साफ होते.

हृदय निरोगी राहते (The heart remains healthy-Pineapple Juice Benefits)

अननसाच्या रसाचे सेवन केल्याने हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकते. सकाळी नाश्त्यामध्ये अननसाचा रस प्यायल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. त्याचबरोबर या रसाचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. अननसाचा रस प्यायल्याने हृदय विकाराचा धोका कमी होतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही