Health
तुकाराम मुंढेंचा दणका: थेट हायकोर्टाच्या कँटीनला नोटीस, तर हायकोर्टाने दिले मंत्रालयाची झाडाझडती घेण्याचे आदेश
एफडीएने हायकोर्टाच्या कँटीनला नोटीस बजावली. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने एफडीएची कानउघाडणी करत मंत्रालयाच्या कँटीनची तत्काळ तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
हायकोर्टाने कारवाईवर प्रश्न विचारले, तुकाराम मुंढेंचे अधिकारी थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये धडकले; मोठा खुलासा!
उच्च न्यायालयाने सरकारी कार्यालयांमधील कँटिन तपासण्याचे आदेश दिल्यानंतर, तुकाराम मुंढे यांच्या FDA पथकाने थेट हायकोर्टाच्याच कँटिनची तपासणी केली.
आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; तब्बल २५० अवैध गर्भपात करणारा माजी सिव्हिल सर्जन रंगेहाथ अटकेत
कोल्हापुरात एका माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्याने तब्बल २५० बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.
तुकाराम मुंढेंसमोर मोठं चॅलेंज! मंत्रालयासह उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनची तपासणी करण्याचे आदेश
तुकाराम मुंढेंसमोर मोठे चॅलेंज असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्रालयासह हायकोर्ट आणि इतर सरकारी कॅन्टीनची FDAकडून अचानक तपासणी होणार आहे.
कर्नाटक हादरलं! 7 हजारांहून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह; सर्व कॉलेजांना तातडीचे तपासणी आदेश
कर्नाटकात 7 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये HIV Positive आढळल्याच्या अहवालानंतर सरकारने सर्व महाविद्यालयांमध्ये नियमित तपासणी शिबिरे अनिवार्य केली आहेत.
तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; मुंबईतील 5 नामांकित क्लबचे FSSAI परवाने निलंबित
मुंबईतील पाच नामांकित क्लबमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांचे FSSAI परवाने निलंबित केले असून हॉटेल व क्लब व्यवसायात खळबळ उडाली आहे.
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! सेवा नियमित करण्यासाठी शासन निर्णय जारी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १० किंवा त्याहून अधिक वर्षे अखंड सेवा बजावलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे.
फडणवीस सरकारचे 8 मोठे निर्णय; शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी, कृषी बाजारपेठ, MSRTC जमीन विकास आणि शहरी मालमत्ता मुद्रीकरणासह आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
तुकाराम मुंढेंचा दणका, ठाण्यात FDA ची मोठी कारवाई; सडलेले अन्नपदार्थ जप्त
ठाण्यातील नौपाड्यात एफडीएने छापा टाकून मोठ्या प्रमाणावर सडलेले दुग्धजन्य पदार्थ जप्त केले. तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार या प्रसिद्ध आउटलेटला टाळे ठोकण्यात आले आहे.
FDA Action Solapur: सैराट फेम सल्ल्याची पहिली प्रतिक्रिया; ‘माझ्यासाठी विषय संपला’
सैराट फेम अरबाज शेखच्या तक्रारीनंतर FDA ने सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलशी संलग्न मेडिकल दुकानावर कारवाई करत औषध विक्री बंद केली. कारवाईनंतर अरबाजने 'माझ्यासाठी विषय संपला' अशी प्रतिक्रिया दिली.














