fbpx

Category - Health

Food Health Maharashatra News

जाणून घ्या : पावसाळ्यातील आहार कसा असावा

टीम महाराष्ट्र देशा : या वर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच हजेरी लावली आहे. उन्हाच्या उष्णतेने त्रस्त झालेल्या जीवाला या पावसाने आल्हाददायक वाटत आहे...

Education Health India Maharashatra News

एक दुर्मिळ आणि अनोखी शस्त्रक्रिया : २६-वर्षीपासूनचा ट्यूमर १७ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढला

टीम महाराष्ट्र देशा : ४७ वर्षीय भाग्यश्री मांगले यांचा २६ वर्ष पासून असलेला छाती व खांद्याच्या मधील ट्यूमर काढण्यात ज्युपिटर हॉस्पिटल मधील डॉक्टरांना यश मिळाले...

Education Food Health Maharashatra News Politics

जालना : अंगणवाडीत खिचडी सोबत शिजवल्या उंदराच्या लेंड्या

जालना, सुदर्शन राऊत : जालना जिल्ह्यात असलेल्या भोकरदन तालुक्यामधील वजीरखेडा येथील अंगणवाडीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेथील असलेल्या अंगणवाडी...

Health Maharashatra News Politics

स्मृती इराणी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ‘या’ विषयावर चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे...

Health Maharashatra News Politics

जिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्याचे निर्देश

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लेप्टो यांसारख्या साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून प्रत्येक रूग्णाचा जीव...

Agriculture Health Maharashatra News Politics

‘अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक’

पुणे : ”कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, अशी मागणी अतिशय चुकीची असून, अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक आहे,” असे स्पष्ट मत...

Health Maharashatra News Politics

‘सर्दी, तापाची लक्षणे २४ तासापेक्षा अधिक राहिल्यास स्वाईन फ्ल्यु प्रतिबंधक औषधोपचार सुरु करा’

नाशिक : सर्दी, तापाची लक्षणे २४ तासापेक्षा अधिक राहिल्यास स्वाईन फ्ल्यु प्रतिबंधक औषधोपचार सुरु करावेत असे दिले निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले...

Health Maharashatra News Pune

धक्कादायक : प्रोटीन पावडरमध्ये होतोय स्टेरॉईड संप्रेरकाचा बेकायदा वापर

टीम महाराष्ट्र देशा- व्यायामशाळेतून ताकद वाढीसाठी दिल्या जाणाऱ्या प्रोटीन पावडरमध्ये स्टेरॉईड या तात्पुरत्या उत्तेजना देणाऱ्या संप्रेरकाचा बेकायदा वापर होत...

Health Maharashatra Mumbai News Politics

शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा रोग झाला, मनसेचा घणाघात

मुंबई : पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...

Health Maharashatra News Politics

‘धनुभाऊ तुमच्या राजकीय वजनासोबत शारीरिक वजन देखील वाढो’

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा मिळत आहेत. महाराष्ट्र युवक...