Share

Weight Loss करायचंय? मग ‘हे’ पेय घ्याच, महिन्याभरातच कमी होईल पोटाची चरबी

by MHD
Drinks for Weight Loss

Weight Loss । धावपळीची जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणाच्या समस्या (Obesity problems) वाढत चालली आहे. वाढत्या वजनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेक आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

अनेक उपाय करूनही बऱ्याच जणांचे वजन कमी होत नाही. जर तुम्हालाही वजन कमी करायचे आहे? आणि तुमचेही वजन कमी होत नसेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही घरबसल्या वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला दररोज काही पेय घ्यावे लागेल. (Weightloss Drinks) काही दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसेल. (Weight Loss Tips)

Apple Cider Vinegar

तुम्ही रोज एक ग्लास गरम पाण्यामध्ये 2 चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाकून त्याचे सेवन करू शकता. हे लक्षात घ्या की अ‍ॅपल सायडर व्हिनेगर नेहमी पाण्यात डायल्यूट करून सेवन करावे. असे केले तर तुमचे वजन कमी होऊ शकते.

Cumin water

जेवणाची चव वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, हेच जिरे तुमचे वजन कमी करू शकतात. हे लक्षात घ्या की जिरे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते आणि वजनदेखील कमी होते.

Ginger and turmeric tea

तसेच आले आणि हळद या दोन्हीकडे दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्याचे काम करतात. वजन कमी करण्यासाठी आले आणि हळद फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही दररोज याचे सेवन केले तर पचनक्रिया मजबूत होऊन भूक नियंत्रित राहते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

महत्त्वाच्या बातम्या :

Many people do not Weight Loss despite many measures. If you also want to lose weight? And don’t worry if you’re not losing weight either.

Health Marathi News