🕒 1 min read
भारतीय लष्कराने केलेल्या “ऑपरेशन सिंदूर” संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या कारवाईला दु:खद म्हटले असून, आशा व्यक्त केली आहे की हा संघर्ष लवकरच संपेल.
ट्रम्प म्हणाले, “हे दु:खद आहे. आम्ही नुकतेच याबद्दल ऐकले. मला वाटते की लोकांना काहीतरी होणार हे माहित होतं, कारण दोन्ही देश अनेक दशकांपासून, खरंतर शतकांपासून लढत आहेत.” ते पुढे म्हणाले, “माझी इच्छा आहे की हे सगळं शक्य तितकं लवकर थांबावं.” भारताच्या या कृतीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.
Donald Trump reacts to India’s Operation Sindoor
📌 महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतातील भिंबर गलीमध्ये तोफगोळ्यांचा मारा
- भारतीय लष्कराचे “ऑपरेशन सिंदूर” ; पाकिस्तान काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यावर हल्ले
- ‘भारत-पाकिस्तान युद्ध जिंकलो, तर माधुरी माझी’; पाकिस्तानी मौलानाच्या वक्तव्यावर संतापाचा भडका