Crime

#BigNews | आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; 2013 मधील बलात्कार प्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाचा निर्णय

#BigNews | गांधीनगर : गुजरातमधील गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत न्यायालयाने सोमवारी सुनावणी केली होती. विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ...