Share

Santosh Deshmukh । आरोपींना पळून जायला डॉक्टरसह त्याच्या पत्नीनं ‘अशी’ केली मदत, धक्कादायक माहिती आली समोर

In Santosh Deshmukh murder case, Sudarshan Ghule and other accused Dr. It has come to light during the investigation that Vaibse played an important role and it was he who helped the accused to escape.

by MHD

Published On: 

Santosh Deshmukh | The doctor along with his wife helped the accused to escape

🕒 1 min read

Santosh Deshmukh । मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh murder) प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. आरोपींना लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा व्हावी, या कारणास्तव राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत.

अशातच आता याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे याने अटक केली आहे. यात त्याच्या वकील पत्नीचा समावेश आहे. सुदर्शन घुले आणि इतर आरोपीना पळवून लावण्यात डॉ. वायबसेची महत्वाची भूमिका असून त्यानेच आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याची तपासादरम्यान समोर आलं आहे.

Dr. Sambhaji Vaibse Arrest

डॉ. वायबसे याने देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क करून पैसे पुरविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक केली आहे. विशेष पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर छापेमारी करून या आरोपींना ताब्यात घेतले असून कृष्णा अंधाळे हा आरोपी अजून फरार आहे. लवकरच या देखील आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!