Share

Chitra Wagh | उंदराला मांजर साक्ष; चित्रा वाघांची ठाकरे गटावर बोचरी टीका

🕒 1 min readChitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे मोठे खुलासे करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.Related News for You‘फक्त जय … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीचा प्रोमो ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे मोठे खुलासे करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचबरोबर यात उद्धव ठाकरेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी सकाळी 08 वाजता प्रसारित केली जाणार आहे. या प्रकरणावरून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना धारेवर धरलं आहे.

चित्रा वाघांनी (Chitra Wagh) या मुलाखतीचं पोस्टर त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलं आहे. ‘उंदराला मांजर साक्ष’, या कॅप्शनसह त्यांनी हे ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतील? हे पाहण्यासारखे असेल.

Uddhav Thackeray’s birthday is on July 27

दरम्यान, 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. रायगड जिल्ह्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरेंनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला (Chitra Wagh) आहे.

परंतु वाढदिवसानिमित्त आवाज कुणाचा या पॉडकास्टसाठी उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिली आहे. त्यांची ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी सकाळी 08 वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीच्या बाहेर जोरदार बॅनर्जी होताना दिसली आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरेंचा ‘भावी पंतप्रधान’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण (Chitra Wagh) आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!