Kolhapur
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?
लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस
मान्सून महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर येऊन ठेपला असून येत्या ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत पहिल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: मराठा समाजाला आता ओबीसींप्रमाणे मिळणार ‘या’ ८ योजनांचा थेट लाभ
राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ओबीसी धर्तीवर ८ नव्या शैक्षणिक योजना आणि शुल्कात सवलती लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
जेवणात भेसळ किंवा गुटखा विक्री दिसल्यास थेट तुकाराम मुंढेंना करा कॉल, कारवाईचा धडाका सुरू
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ आणि गुटखा विक्रीविरोधात थेट तक्रार करण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण एक मोठी अट!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत ५६ लाख शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे.
सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला बाहेर?
लाडकी बहीण योजनेतून तब्बल सव्वा कोटी महिला अपात्र ठरल्याचा दावा करत सुप्रिया सुळेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हवामान खात्याचा मोठा इशारा; मान्सून खोळंबला अन् शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर!
राज्यात १० जूनपर्यंत अधिकृत मान्सून दाखल होणार नसल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांना सध्यातरी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
पेट्रोल-डिझेल पुन्हा वाढलं, शेतकऱ्यांच्या मध्यरात्री रांगा; वाढत्या दरावर प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
प्रवीण तरडेंनी कोल्हापुरात पेट्रोल-डिझेल दरवाढीवर भाष्य करत जागतिक युद्धाकडे लक्ष वेधले. तसेच शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरही त्यांनी रोखठोक मत मांडले.
विधान परिषद निवडणूक: तब्बल १७ जागांचा महासंग्राम जाहीर, कोणाची खुर्ची धोक्यात?
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
छगन भुजबळांची मोठी घोषणा! गॅससाठी रांगा लावताय? थांबा, ही बातमी आधी वाचाच…
इराण युद्धामुळे राज्यात गॅस टंचाईच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत जनतेला दिलासा दिला आहे.














