Chandrashekhar Bawankule | “राऊतांनी आमच्या हातात हात मिळवून महाराष्ट्राला…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

Big Breaking | मुंबई : राज्यात शिवसेना (Shivsena) फुटीनंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी होताना पहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे राज्यसभा ...

Keshav Upadhye | “नुसतंच माझे वडील, माझे आजोबा अन्…”; जलीलांचा तो व्हिडीओ शेअर करत भाजपची जहरी टीका

Keshav Upadhye | मुंबई : सध्या राज्याभरात धुलिवंदनाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राजकीय नेतेमंडळींनीही या सणाचा आनंद लुटत आहेत. सण कोणताही असो नेतेमंडळी आपले ...

Rahul Gandhi | “राहुल गांधी मुलं जन्माला घालू शकत नाहीत म्हणूनच अविवाहित”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Rahul Gandhi | बंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना विरोधकांनी त्यांच्या अविवाहित असण्यावरुन अनेकदा टीका केली आहे. राहुल गांधी ...

Devendra Fadnavis | “…पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात”; फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला

Devendra Fadnavis | मुंबई : सध्या राज्यात होळी, धुलिवंदनाच्या निमित्ताने सामान्य राज्याभरात धुळवड साजरी केली जात आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आज धुळवड साजरी करताना ...

Shambhuraj Desai | छत्रपती उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात ‘पेटिंग’वरुन मोठा वाद; पोलीस बंदोबस्त तैनात

Shambhuraj Desai | सातारा : साताऱ्यामधील एका इमारतीवर छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे पेटिंग काढण्याचे काम सुरु होते. त्याला लोकप्रतिनिधींनी त्या पेटिंगला विरोध ...

Eknath Shinde | “अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा”; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

Eknath Shinde | मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस (Untimely Rains) झाल्याने अनेक पिकांना फटका बसला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ...

Sandeep Deshpande | “मज्जा आहे बाबा एका माणसाची आता पंतप्रधान..”; संदीप देशपांडेंच्या ठाकरेंना खोचक शुभेच्छा

Sandeep Deshpande | मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले ...

Sanjay Shirsat | “राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय मला पूर्ण विश्वास”; राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर शिरसाटांची प्रतिक्रिया

Sanjay Shirsat | मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले ...

Ramdas Kadam | “जगाच्या इतिहासात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री अन् नेता बाहेर…”; कदमांची जहरी टीका

Ramdas Kadam | मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी रत्नागिरीतील खेड (Khed) येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ...

Sanjay Shirsat | “इम्तियाज ही औरंगजेबाची औलाद, आमच्या छातीवर नाचाल तर…”; संजय शिरसाट आक्रमक

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करत आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनात औरंगजेबाचा फोटो ...