Ajit Pawar | ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असताना अजित पवार शांत का? – प्रकाश शेंडगे

Ajit Pawar | मुंबई: महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालन्यामध्ये उपोषण करत ...

Narendra Modi | PM मोदींसमोरील G-20 परिषदेतील नामफलक सोशल मीडियावर व्हायरल; नक्की काय आहे प्रकरण?

Narendra Modi | नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून देशामध्ये G-20 परिषदेची जोरदार तयारी सुरू होती. आजपासून (09 सप्टेंबर) दिल्लीत G-20 परिषदेला सुरुवात झाली आहे. ...

Maratha Reservation | मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या नाही तर उपोषण सुरूच राहणार – मनोज जरांगे

Maratha Reservation | जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या बारा दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत आहे. मनोज जरांगे यांनी ...

Vijay Wadettiwar | ओबीसींचे हक्क कोणीही हिरावून घेऊ नये – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे जालना जिल्ह्यामध्ये गेल्या बारा दिवसांपासून उपोषण करत आहे. यानंतर मराठा ...

Ajit Pawar | राज्य सरकार मनोज जरांगेंना समजवण्यात कमी पडतंय – अजित पवार

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. ...

Sanjay Raut | G-20 परिषद आहे की मोदी 20-20 आहे? – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: दिल्लीमध्ये G-20 परिषद (G-20 summit) होणार आहे. या परिषदेसाठी जगभरातील महत्त्वाच्या देशांचे प्रमुख भारतात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे ...

Sadabhau Khot | मराठा समाजाची शरद पवारांनी माती केली – सदाभाऊ खोत

Sadabhau Khot | सातारा: मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सध्या पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या बारा दिवसापासून जालना ...

Pankaja Munde | ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावू नका – पंकजा मुंडे

Pankaja Munde | धाराशिव: जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या बारा दिवसापासून उपोषण करत आहे. या ...

Maratha Reservation | मराठा उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली; आणखीन एक मराठा आंदोलन पेटणार?

Maratha Reservation | जालना: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी गेल्या बारा दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. त्यांनी हे उपोषण मागे घ्यावं, ...

Radhakrishna Vikhe Patil | धनगर कार्यकर्त्यांना मारहाण करणं पडलं महाग; विखे पाटलांविरुद्ध धनगर समाज आक्रमक

Radhakrishna Vikhe Patil | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. अशात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण ...