
‘आजचा दिवस गंभीर!’ 90 किमी वेगाने वारे वाहणार; मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती
आज दुपारनंतर 70 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे रुग्णालयात; तब्येतीबाबत मोठी माहिती समोर
ताप आणि अशक्तपणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Rain Alert: 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
महाराष्ट्रात 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
Cloud Research: ढगांमध्ये आढळले ब्लॅक कार्बनचे कण; पावसाच्या प्रक्रियेवर होऊ शकतो परिणाम
IITM च्या संशोधनात नैऋत्य मोसमी पावसाच्या ढगांमध्ये ब्लॅक कार्बनचे सूक्ष्म कण आढळले असून, त्याचा पावसाच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो, असा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे.
दिल्लीत हालचालींना वेग! अमित शाह उपपंतप्रधान होणार?
पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा असून, अमित शाह उपपंतप्रधान होण्याची शक्यता असल्याच्या राजकीय चर्चांना वेग आला आहे.
Ketan Agrawal Case: सियाच्या घरातून जुना मोबाईल जप्त; ‘दिवाळी पार्टी कनेक्शन’ आणि कोडवर्ड चॅट्सचा तपास वेगात
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी सिया गोयलचा जुना मोबाईल जप्त केला असून डिलीट केलेले चॅट्स, कोडवर्ड्स आणि 'दिवाळी पार्टी कनेक्शन'चा तपास अधिक वेगाने सुरू आहे.
SIR मोहिमेत निष्काळजीपणा भोवला; सोलापुरात बीएलओवर गुन्हा
विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेतील कामात टाळाटाळ आणि आदेशांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी सोलापुरातील एका बीएलओविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pandharpur Wari 2026 : आषाढी वारीपूर्वी शिंदेंचा मोठा निर्णय; मंत्र्यांना तातडीच्या सूचना
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित मंत्र्यांना तातडीच्या सूचना दिल्या असून पंढरपूरमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राम मंदिर ट्रस्टवर गुन्हा दाखल करा; संजय राऊतांचा हल्लाबोल
राम मंदिरातील कथित दान अपहार प्रकरणावरून संजय राऊत यांनी ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी करत सरकार आणि ट्रस्टवर गंभीर आरोप केले.














