Author Profile
Sanjay Raut

“सरकार पोरांना घाबरलंय, ’56 इंचवाल्यांची हातभर फाटली”; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

—

'चलो संसद' आंदोलनादरम्यान दिल्लीत पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

Protest

संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत गोंधळ; ‘चलो संसद’ आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज

—

'नीट' पेपरफुटी आणि बेरोजगारीविरोधातील 'चलो संसद' आंदोलनादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतर येथे पोलिसांनी लाठीचार्ज करत अनेक आंदोलक आणि नेत्यांना ताब्यात घेतले.

Eknath Shinde

उद्धव ठाकरे यांची रामभक्ती बेगडी; पक्ष वाचवण्यासाठीच ‘रामरक्षा’ म्हणत आहेत : एकनाथ शिंदे

—

पंढरपूर दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'रामरक्षा' मोहिमेवर टीका करत त्यांची श्रीरामांवरील भक्ती ही केवळ पक्ष वाचवण्यासाठी असल्याचा टोला लगावला.

Narayan Kuche

भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीचा भीषण अपघात; गाडीत नसल्याने थोडक्यात बचावले

—

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाजप आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. मात्र, गाडीत नसल्याने ते सुखरूप बचावले.

Sonam Wangchuk

सोनम वांगचुक उपोषण मागे घेणार? केंद्र सरकारसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी; दिल्लीतील आंदोलनाला नवे वळण

—

सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी केंद्र सरकारसमोर तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत.

Rain Alert

Rain Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल; ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस

—

हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Girish Mahajan

ठाकरे पक्षात शेवटी तिघेच उरतील; गिरीश महाजनांचा मोठा दावा

—

नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी बहुमताची चिंता करण्याऐवजी पक्ष वाचवण्यावर लक्ष द्यावे, कारण आणखी अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला.

Uddhav Thackeray

‘रामरक्षकांसोबत आहात की मंदिर लुटणाऱ्यांसोबत?’ उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

—

नागपूरातील 'रामरक्षा' कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि RSS यांच्यावर जोरदार टीका करत अनेक थेट सवाल उपस्थित केले.

Supriya Sule

सुप्रिया सुळेंना डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’ सल्ला; पुढील 2 आठवडे भाषणे आणि मुलाखती बंद

—

घशात सूज आढळल्याने डॉक्टरांनी सुप्रिया सुळे यांना पुढील एक ते दोन आठवडे पूर्ण व्हॉइस रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.

Damania-Thackeray

उद्धव ठाकरेंसारखा घर बसल्या पाठिंबा देतात; सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांचा टोला

—

सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके प्रकरणावर अंजली दामनिया यांनी केंद्र सरकारवर टीका करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.