
CJP आंदोलनावर अखेर धर्मेंद्र प्रधान यांचे मौन भंग; NEET चर्चेसाठी सरकार तयार
NEET पेपरफुटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकार चर्चेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले.
CJP आंदोलनावर फडणवीसांचा हल्लाबोल; ‘राजकीय पक्ष पोळी भाजत आहेत’
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करत आंदोलनात अराजक प्रवृत्ती आणि राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला.
NEET आंदोलनात वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री! 23 जुलैला महाराष्ट्र बंदची घोषणा
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे जंतर-मंतरवर जाणार असून, आदित्य ठाकरेंनी आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली.
शरद पवार जंतर-मंतरवर; अभिजित दीपकेंची घेतली भेट
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाला शरद पवारांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला, तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले.
दिल्लीत विद्यार्थ्यांचे रौद्र आंदोलन; राहुल-प्रियंका मैदानात, मोदी निवासाबाहेर काँग्रेसचे धरणे
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मैदानात उतरले असून, पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने धरणे आंदोलन सुरू केले आहे.
पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य; ‘पेपरफुटीवर राजकारण नको’, दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही
NEET पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत दोषींना कठोर शिक्षा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची ग्वाही दिली.
‘देशातील तरुणांच्या पाठीशी ठाम उभे आहोत’; रितेश-जेनेलियाची पोस्ट चर्चेत
दिल्लीतील NEET आंदोलनाला पाठिंबा देत रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी भारतीय तरुणांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, असे सांगत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.
मलायकानंतर अर्जुन कपूरच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री? साहिबा बालीसोबतचा फोटो व्हायरल
अर्जुन कपूर आणि साहिबा बाली यांचे एकत्र फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले असून, साहिबाने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.














