Author Profile
NEET Result

NEET 2026 निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थ्यांना यश, असा पाहा तुमचा निकाल

—

पेपरफुटीनंतर झालेल्या NEET UG 2026 पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, 11.25 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि आर्यन गुप्ता व पांशुल बन्सल यांनी 715 गुणांसह संयुक्त अव्वल स्थान पटकावले आहे.

Haivaan Teaser

Akshay Kumar चा ‘हैवान’ ठरणार ‘Oppam’चा हिंदी रिमेक? टीझरनंतर मोठी चर्चा

—

'हैवान'चा टीझर प्रदर्शित होताच हा चित्रपट सुपरहिट मल्याळम चित्रपट 'Oppam'चा हिंदी रिमेक असल्याची चर्चा रंगली आहे.

CM Fadnavis

महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार? फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण

—

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांमुळे राज्य आणि केंद्रात मोठ्या राजकीय फेरबदलांच्या चर्चांना वेग आला आहे.

Kolhapur

कोल्हापुरात भरदिवसा थरार! MCOCA लागलेल्या गुन्हेगारावर अज्ञातांचा गोळीबार

—

कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात MCOCA अंतर्गत कारवाई झालेला आरोपी सूरज सखारे याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा गोळीबार केला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Gold Rate

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण; खरेदीदारांना मोठा दिलासा

—

सोने आणि चांदीच्या दरात आज घसरण नोंदवली गेली असून २४ कॅरेट सोने, २२ कॅरेट सोने आणि चांदीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Myanmar-Rohingya

समुद्र झाला स्मशान! रोहिंग्या निर्वासितांच्या दोन बोटी बुडाल्या; 500 हून अधिक मृत्यूची भीती

—

म्यानमारच्या रखाइन राज्यातून निघालेल्या रोहिंग्या निर्वासितांच्या दोन बोटी बंगालच्या उपसागरात उलटल्या. ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Kunal Kamra

Kunal Kamra Controversy : कुणाल कामराचं ‘ते’ वक्तव्य ठरलं वादग्रस्त! अडचणीत वाढ

—

जंतरमंतर येथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या श्रीरामांवरील टिप्पणीवरून नवीन वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

MPSC

MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ऑनलाइन परीक्षा 2027 पर्यंत लांबणीवर

—

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत MPSC ची संगणक-आधारित (CBT) परीक्षा प्रणाली ऑगस्ट २०२७ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.

raj thackeray

सोनम वांगचुकांच्या उपोषणाला राज ठाकरेंचा पाठिंबा; मोदी सरकारवर सोडले टीकास्त्र

—

सोनम वांगचुक यांच्या १९ दिवसांच्या बेमुदत उपोषणाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवत NEET पेपरफुटी, शैक्षणिक गैरव्यवहार आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर कठोर टीका केली.

nitin gadkari

रस्त्यावर नाही… आता हवेत बस उडणार! गडकरींचा मोठा प्लॅन

—

लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवेच्या उद्घाटनावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात इलेक्ट्रिक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टमवर आधारित 'फ्लाइंग बस' सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली.