
महिला आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; पावसाळी अधिवेशनात विधेयक मंजूर होणार!
महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर होतील, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
‘मी दोन-चार दिवसांत मरणार नाही’; सोनम वांगचुकांचा सरकारला थेट इशारा!
उपोषणाच्या 19 व्या दिवशी प्रकृती खालावत असूनही सोनम वांगचुक यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत 20 जुलैच्या 'चलो संसद' रॅलीत देशभरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
‘आई बनू नकोस, आजीच राहा’; आकाश अंबानींच्या एका वाक्याने भावूक झाल्या नीता अंबानी
नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत नातवंडांवर आजी म्हणून प्रेम करायचे असून, त्यांच्या संगोपनात मुलांना आवश्यक ती मोकळीक देण्याबाबतचे आपले विचार व्यक्त केले.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीबाबत सरकारचा मोठा निर्णय; २२ जुलैला राज्यभर शासकीय अभिवादन
राज्य सरकारने दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीचा अधिकृत उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शहा-एकनाथ शिंदे यांची 45 मिनिटांची बैठक; 6 खासदारांना मोठे आश्वासन, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या 45 मिनिटांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या विकासकामांवर चर्चा केली असून, सहा खासदारांना निधीबाबत आश्वासन मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
स्पेन फायनलमध्ये पोहोचताच भारताच्या World Cup 2027 विजयाची चर्चा; काय आहे 2010-11 कनेक्शन?
फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम फेरीत स्पेनने प्रवेश केल्यानंतर, 2010-2011 च्या इतिहासाची आठवण करून देत सोशल मीडियावर भारत 2027 चा वनडे विश्वचषक जिंकेल, अशी चर्चा रंगली आहे.
Maharashtra Rain Alert: कोकणातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट; 20 जुलैनंतर राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणातील मुंबईसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, 20 जुलैनंतर राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! सेवा नियमित करण्यासाठी शासन निर्णय जारी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १० किंवा त्याहून अधिक वर्षे अखंड सेवा बजावलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे.
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; हायकोर्टाचे केंद्राला निर्देश
NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ उपोषण करणारे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावत उत्तर मागवले आहे.














