Author Profile
Sachin Aher

सचिन अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब; उपसभापती निवडणुकीत शिंदेंची खेळी

शिवसेना शिंदे गटाने विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांना उमेदवारी देत उद्धव ठाकरेंना आणखी एक राजकीय धक्का दिला.

Uddhav Thackeray

“हिंदुहृदयसम्राट एकच!” शिर्डीत उद्धव ठाकरेंचा शाह-शिंदेंवर हल्लाबोल

शिर्डीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा उल्लेख करत भाजप, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

Jalgaon Crime

जळगाव हादरलं! ‘त्या’ व्हिडीओमुळे उघड झालं प्रकरण; महिलेवर अत्याचाराच्या आरोपात 14 जणांना अटक

जळगाव जिल्ह्यात महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 14 आरोपींना अटक केली असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Sharad Pawar

ना अजित दादा, ना शिंदे गट! शरद पवारांच्या खासदारांच्या फुटीचा सस्पेन्स अखेर संपला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील खासदार फुटीच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला असून, पक्षातील अंतर्गत मतभेद मात्र कायम असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Solar Scheme: फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर! वीज बिल होणार शून्य

Maharashtra Solar Scheme: फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर! वीज बिल होणार शून्य

महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट सोलर योजनेत पात्र ग्राहकांना फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर बसवून वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी करण्याची संधी मिळणार आहे.

Ketan Agrawal Murder Case : चेतनच्या पँटमध्ये दडलंय ‘ते’ गुपित?

Ketan Agrawal Murder Case : चेतनच्या पँटमध्ये दडलंय ‘ते’ गुपित?

केतन अग्रवाल हत्याकांडात चेतनच्या पँटच्या पुराव्यावरून नवा वाद निर्माण झाला असून, पोलिसांचा तपास आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद चर्चेत आला आहे.

CM Thalapati Vijay

Tamil Nadu Politics : तमिळनाडूत राजकीय उलथापालथ! मुख्यमंत्री विजय यांची सत्ताबळ मजबूत करण्याची खेळी?

तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, AIADMK च्या सहा आमदारांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री विजय यांची सत्ताबळ मजबूत करण्याची रणनीती चर्चेत आली आहे.

TET पेपरफुटीवरून विधानसभेत गोंधळ; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सत्ताधाऱ्यांवर बोट

TET पेपरफुटीवरून विधानसभेत गोंधळ; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सत्ताधाऱ्यांवर बोट

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरत विधानसभेत गोंधळ घातला, तर सरकारने सविस्तर अहवाल सादर करण्याचं आश्वासन दिलं.

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे? जय पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे? जय पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती

अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे परत येईल, अशी माहिती जय पवार यांनी दिली असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलं आहे.

Modi Cabinet Reshuffle: काही मंत्र्यांची सुट्टी, नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

Modi Cabinet Reshuffle: काही मंत्र्यांची सुट्टी; नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता!

मोदी सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात काही मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता असून, श्रीकांत शिंदेंसह नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे.