Author Profile
Jejuri TrucK Accident

जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील ट्रकचा भीषण अपघात; 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 7 जण जखमी

—

जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात साहित्यवाहू ट्रकच्या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सात वारकरी जखमी झाले आहेत.

Athwale-Pawar

रामदास आठवलेंचा मोठा दावा! शरद पवार NDA मध्ये आले असते तर देशाचे राष्ट्रपती झाले असते

—

रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी 2014 किंवा 2019 मध्ये NDA मध्ये प्रवेश केला असता तर ते देशाचे राष्ट्रपती झाले असते, असा मोठा दावा केला.

Monsoon

ITCZ सक्रिय! 20 ते 30 जुलैदरम्यान मान्सून पुन्हा जोर धरणार; देशात मुसळधार पावसाची शक्यता

—

ITCZ प्रणाली सक्रिय झाल्याने 20 ते 30 जुलैदरम्यान देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा जोर धरण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Pandharpur Wari

Pandharpur Wari 2026 : पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; पुणे पोलिसांची मोठी कारवाई, ८९ संशयित ताब्यात

—

पुणे पालखी सोहळ्यात गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरी करणाऱ्या ८९ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत असून, मोबाईल व दागिने चोरीच्या ११ घटनांची नोंद झाली आहे.

Vaibhav Suryavanshi

वैभव सूर्यवंशीवरून निवडकर्त्यांना सुनावलं! टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी क्रिकेटर रोखठोक बोलला

—

संजू सॅमसनला बाहेर करून तरुण वैभव सूर्यवंशीला संधी देण्याच्या भावनावश निर्णयावर माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि अभिषेक नायर यांनी रोखठोक भाष्य केले आहे.

CM Devendra Fadnavis

स्मार्ट मीटरमुळे बिल वाढलं? मुख्यमंत्र्यांनी मांडलं गणित; स्मार्ट मीटर की दुसरं काही? वाचा सविस्तर!

—

राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नाही. कडक उन्हाळ्यामुळे वाढलेला वीज वापर आणि 'टेलिस्कोपिक' (टप्प्याटप्प्याने वाढणारी) दररचना कारणीभूत आहे, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी गणितासह केला आहे.

Narhari Jhirwal

भेसळखोरांना थेट मृत्युदंड? मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान

—

विधानसभेत दूध व अन्न भेसळीचा मुद्दा गाजला आहे. दोषींना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा आणि कारवाईनंतर राज्यातील दूध उत्पादन २५% घटल्याचा मोठा खुलासा सरकारने केला.

Farmer

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर; महायुती सरकारने सांगितले मोठे कारण

—

महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी आयकर विभागाच्या डेटाअभावी पुन्हा लांबली आहे.

Uddhav Thackeray

‘5 कोटींची ऑफर दिली जातेय!’ ठाकरे गटाचा गंभीर आरोप; नगरसेवक फुटीच्या चर्चांवर मोठा ट्विस्ट

—

नाशिकमध्ये ठाकरे गटातील 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान गटनेते केशव पोरजे यांनी 5 कोटींच्या ऑफरचा गंभीर आरोप करत पक्षातील फुटीच्या चर्चा फेटाळल्या.

Nida Khan

Nida Khan : गर्भवती असल्याने जामीन; सुनावणीदरम्यान कोर्टाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा केला उल्लेख

—

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला गर्भावस्थेमुळे जामीन मंजूर झाला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ देत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.