
Amol Khatal-Balasaheb Thorat : ‘भावी मुख्यमंत्र्यांना स्वप्न पडू लागली’, खताळांची जोरदार फटकेबाजी
सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर अमोल खताळ यांनी न्यायपालिकेवर विश्वास व्यक्त करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
‘…तर सरकार पाडण्याचा कट होता’; मोदींबद्दलच्या आक्षेपार्ह घोषणांवर मुकेश खन्ना संतप्त
मुकेश खन्ना यांनी NEET आंदोलनातील आक्षेपार्ह घोषणांवर टीका करत ‘हा नियोजित कट होता’ असा गंभीर आरोप केला.
Commonwealth Games 2026 : भारताची दुहेरी कमाई! नीरज चोप्राचे सिल्वर, यशवीरच्या शेवटच्या थ्रोने भारताला कांस्य!
Commonwealth Games 2026 स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्य आणि यशवीर सिंगने कांस्य जिंकत भारताला दुहेरी पदक मिळवून दिले.
मोदी सरकारची मोठी घोषणा; PM-KISAN योजनेला 2030-31 पर्यंत मुदतवाढ
केंद्र सरकारने PM-Kisan Yojana ला 2030-31 पर्यंत मुदतवाढ देत 3.15 लाख कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
गर्भलिंगनिदान आरोपींवर MCOCA लावणार! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी घोषणा
आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील आरोपींवर MCOCA लावण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.
RBI चा नवा फॉर्म्युला! नियम बदलले; मोठ्या ठेवींना मिळणार वेगवेगळे व्याजदर
RBI मुळे ₹3 कोटींपेक्षा जास्त मोठ्या ठेवींवर बँकांना वेगवेगळे व्याजदर देण्याची परवानगी मिळाली आहे.
“अमित शाह इस्तीफा दो”; काँग्रेसची सोशल मीडियावरून जोरदार मोहीम; केंद्र सरकारवर निशाणा
"Amit Shah इस्तीफा दो" मोहिमेत काँग्रेसने एक्सवरून ‘कुर्सी छोड़ने की करो तैयारी’ असा संदेश देत जंतर-मंतर प्रकरणावर केंद्र सरकारवर निशाणा साधला.
‘40 लाख कथित बांगलादेशींनी भरले गणना पत्र’; SIR प्रक्रियेवर किरीट सोमय्यांचा मोठा दावा
किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात 40 लाखांहून अधिक कथित बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गणना पत्र भरल्याचा आरोप केला आहे.
FDAचा दावा फसला? मंत्रालयाच्या कँटीनमध्ये तपासणीत सापडल्या माश्या; कोर्टात अहवाल सादर होणार
मंत्रालयाच्या कँटीन प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशानंतर झालेल्या तपासणीत मंत्रालयाच्या दोन्ही कँटीनमध्ये माश्या आढळल्याचे समोर आले.
भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करा; मुख्यमंत्र्यांचे कठोर आदेश
भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी, गुन्हा दाखल आणि दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले.














