
‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026’ लागू; जाणून घ्या महत्त्वाच्या तरतुदी…
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 लागू झाला असून, जबरदस्ती, फसवणूक किंवा आमिष दाखवून धर्मांतर केल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
पुढील 15 तास धोक्याचे! महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पूरस्थितीची शक्यता वाढली
Maharashtra Rain Alert IMD नुसार पुढील 15 तास महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
प्रशांत किशोर जिंकणार की हरणार? बांकीपूर पोटनिवडणुकीचा निकाल आज
बांकीपूर पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, प्रशांत किशोरांसह तीन राज्यांतील जनतेचा मूड स्पष्ट होणार आहे.
भाजपमध्ये अचानक मोठी उलथापालथ; आमदाराच्या राजीनाम्याने खळबळ
विधान परिषद आमदार देवेश कुमार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने बिहारच्या राजकारणात आणि भाजपच्या गोटात चर्चांना उधाण आले आहे.
एका धुरंधाराला पुरस्कार देण्यासाठी एक धुरंधर आले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना ‘राजकारणातील चाणक्य’ म्हणत अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव केला.
‘अमित भाई मोदींसोबत सावलीसारखे उभे होते’- एकनाथ शिंदे
पुण्यातील लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि अजित डोभाल यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
‘आयुष्यभर तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली’; राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात
'दगडावरचे फूटप्रिंट आधारशी लिंक’ या विधानावरून राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
Raj Thackeray यांचा भाजपवर घणाघात: ‘पंतप्रधानांना सांगतो, दुसऱ्यांनाही आया असतात’
ट्रोल संस्कृती, जंतरमंतर आंदोलन आणि NEET प्रकरणावरून राज ठाकरे यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
CWG 2026 Boxing : तब्बल 10 भारतीय बॉक्सर्स फायनलमध्ये; भारताला सुवर्ण इतिहास रचण्याची सुवर्णसंधी
CWG 2026 Boxing मध्ये भारताचे 10 बॉक्सर्स अंतिम फेरीत पोहोचले असून लव्हलिना बोरगोहेनसह सर्वांनी किमान रौप्य पदक निश्चित केले आहे.














