ठाकरेंचा नवा राजकीय रणसंग्राम! “भाजपमुक्त रामासाठी आंदोलन करणार”
यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधत "भाजपमुक्त राम पाहिजे" म्हणत नव्या आंदोलनाची घोषणा केली.
आधी NEET, आता TET! महाराष्ट्रात पेपरफुटीचे सत्र सुरूच…
ठाण्यात MAHA TET पेपर लीकचा संशय आल्याने २८ जूनची परीक्षा रद्द करण्यात आली असून लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरूच! ठाकरेंचे १४ आमदार फुटणार? शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ
ठाकरे गटातील १४ आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे एकाच विमानात; राजकीय वर्तुळात खळबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर एकाच विमानातून प्रवास केला. प्रवासादरम्यान झालेल्या चर्चेमुळे राजकीय चर्चांना वेग आला.
पक्षांतरबंदी कायद्यावर पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
पक्षांतरबंदी कायद्यावर भाष्य करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अरुण जेटलींनी 2003 मध्ये केलेल्या कायद्यातील बदलांबाबत आपल्याला महत्त्वाची माहिती दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट केला.
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; DA वाढीची शक्यता!
आठव्या वेतन आयोगाच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2026 पासून 2 ते 3 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद; अभिमन्यू पवारांना मेधा कुलकर्णींचं प्रत्युत्तर, म्हणाल्या ‘आत्मपरीक्षण करा’
पहिल्या रांगेतील आसन व्यवस्थेवरून झालेल्या वादानंतर मेधा कुलकर्णींनी अभिमन्यू पवारांना प्रत्युत्तर देत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.
Ketan Agrawal Death Case: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; उज्ज्वल निकम यांची एन्ट्री
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. यामुळे सिया गोयलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Ram Mandir Donation Case: चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
राम मंदिर दान प्रकरणाच्या एसआयटी तपासादरम्यान चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
“राज्यसभा नाही, आता लोकसभेची तयारी”; नवनीत राणा अॅक्शन मोडवर!
राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांनंतर नवनीत राणांनी स्पष्ट भूमिका मांडत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याचे सांगितले.














