
आसाराम बापू यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का; ‘रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही’
सुप्रीम कोर्टाने AIIMS च्या अहवालाच्या आधारे आसाराम यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला असून त्यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे.
‘माझी नार्को टेस्ट करा’; मनोज जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळे यांचा पलटवार
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जात पडताळणी प्रक्रियेत हस्तक्षेप शक्य नसल्याचे सांगत नार्को टेस्टलाही तयार असल्याचे म्हटले.
आर. माधवन म्हणाला, ‘पॉलिटिक्स दोधारी तलवार आहे’; राजकीय एन्ट्रीवर मोठं वक्तव्य
आर. माधवन यांनी थलपती विजय यांचं मुख्यमंत्री झाल्यानंतर कौतुक करत स्वतःला राजकारणात रस नसल्याचं स्पष्ट केलं.
‘तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला’; मनोज जरांगे यांचे शिंदेंवर घणाघाती वक्तव्य
मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करत ‘डबल गेम’ केल्याचा आरोप केला.
Gen Z वर फडणवीस सरकारचा फोकस; 9 निर्णय ठरू शकतात गेमचेंजर
फडणवीस सरकारने Gen Z तरुणांसाठी 2027 पर्यंत 1,000 रोजगार मेळावे, कौशल्य प्रशिक्षण आणि पूर्व-रोजगार मार्गदर्शनाचा मोठा प्लॅन जाहीर केला आहे.
#BoycottRanbirKapoor’ ट्रेंड पुन्हा चर्चेत; ‘रामायण’पूर्वी रणबीर कपूरवर नवा वाद
अभिनेत्री निकिता रावलने रणबीर कपूरच्या जुन्या बीफ वक्तव्याचा उल्लेख करत त्याच्याकडून माफीची मागणी केली आहे.
CJPची पुढील रणनीती ठरणार; अभिजित दीपके आज मोठी घोषणा करणार
जंतरमंतर आंदोलनानंतर CJPने पुढील आंदोलनाची दिशा आणि संघटन विस्तारासाठी अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली कोअर कमिटीची बैठक घेतली
पावसाचा जोर वाढणार? मुंबईसह राज्यातील अनेक भागांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert अंतर्गत पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
‘स्त्रीचा सन्मान आमच्यासाठी सर्वोपरि’; काँग्रेसची भूमिका स्पष्ट
काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी सुनेत्रा पवारांबाबतच्या ट्विटचा हेतू अपमानाचा नसून विशिष्ट राजकीय परिस्थितीच्या संदर्भात असल्याचे स्पष्ट केले.
सावजी वादावर तुकाराम मुंढे म्हणाले, ‘माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही’
Tukaram Mundhe यांनी सावजी जेवणावरील वादग्रस्त वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना ते वैयक्तिक मत असल्याचे सांगितले आणि माफी मागण्यास नकार दिला.














