Author Profile
Kapil Sibal arguing Symbol Case in SC against Eknath Shinde

सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा मोठा दावा; ‘क्रॉस वोटिंगनंतरच आमदार सुरतला गेले’

सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी क्रॉस वोटिंग, सुरत-गुवाहाटी प्रवास आणि शिंदे गटाच्या हालचालींवर गंभीर प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडली.

Ishan Kishan RBI assistant manager

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर RBI मध्ये सरकारी नोकरीवर; पगार ऐकून थक्क व्हाल!

इशान किशन २०१७ पासून स्पोर्ट्स कोट्यातून RBI मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.

Kishori Pednekar Mayor bungalow tender controversy 

किशोरी पेडणेकरांचा पलटवार; ‘टेंडर मागे घेण्यावरून तुमची बालबुद्धी दिसते’

महापौर बंगल्याशी संबंधित वादग्रस्त टेंडर मागे घेत स्पष्टीकरण दिल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर ‘बालबुद्धी’ असल्याची टीका केली.

Siddhivinayak Temple Audit ordered by Eknath Shinde

एकनाथ शिंदेंचे मोठे आदेश; सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांचे विशेष ऑडिट होणार

एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील गेल्या पाच वर्षांतील देणग्या आणि आर्थिक व्यवहारांच्या विशेष ऑडिटचे आदेश दिले आहेत.

Nitin Gadkari Mumbai High Court deepfake video removal order

Nitin Gadkari: मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश

नितीन गडकरी यांच्याविरोधातील बदनामीकारक डीपफेक आणि AI-निर्मित व्हिडिओ तातडीने हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देत गडकरींना मोठा दिलासा दिला.

Sunetra Pawar NCP protest over ‘Gungi Gudiya’ remark

‘गुंगी गुडिया’ वाद पेटला! मंत्रालयासमोर NCP आक्रमक

सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हटल्याच्या वादावरून NCPने मंत्रालयासमोर मूक आंदोलन करत काँग्रेसकडून जाहीर माफीची मागणी केली आहे.

Sanjay Raut Supreme Court Shivsena symbol hearing reaction

‘बुंदी आमच्या ताटात कधी पडेल ते पाहतोय’; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर राऊतांचे भाष्य

Sanjay Raut यांनी शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणातील सुप्रीम कोर्ट सुनावणी आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या.

Anil Deshmukh PMLA case ED court approval Maharashtra

Anil Deshmukh यांना मोठा झटका; 100 कोटी वसुली प्रकरणात आता थेट खटला चालणार!

पीएमएलए प्रकरणात राज्यपालांची मंजुरी मिळाल्याने अनिल देशमुख यांच्याविरोधातील ईडीची कारवाई वेगाने पुढे सरकली आहे.

Eknath Shinde Sanjay Shirsat cabinet reshuffle discussion

Eknath Shinde यांची नाराजी चर्चेत; शिवसेनेतील चार मंत्र्यांची खाती बदलणार?

Eknath Shinde यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाबाबत आणि शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदलाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

Pradeep Rawat Ghajini Lagaan villain struggle story

वयाच्या 74 व्या वर्षी प्रदीप रावत यांचे निधन; ‘महाभारत’पासून ‘गजनी’पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

‘महाभारत’मधील अश्वत्थामापासून ‘गजनी’ आणि ‘लगान’मधील अविस्मरणीय खलनायकापर्यंतचा प्रदीप रावत यांचा प्रेरणादायी अभिनय प्रवास.