Author Profile
Devendra Fadnavis Farmer loan waiver first installment

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळाले 5,029 कोटी रुपये

शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत 6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात 5,029 कोटी रुपये जमा करण्यात आले असून खरीप पीक कर्जाचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Sanjay Raut on Narayan Rane and Shiv Sena

‘एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करायला हवा होता’; संजय राऊतांचा घणाघात

संजय राऊतांनी नारायण राणेंचे शिवसेनेतील योगदान मान्य करत एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला हवा होता, असे म्हटले.

Congress questions Amit Shah’s absence from Parliament

‘संसदेत येऊन उत्तर द्या’; अमित शहा यांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल

अमित शहा संसदेत अनुपस्थित असल्याचा आरोप करत काँग्रेसने विद्यार्थ्यांवरील कथित कारवाई, पेलेट गन, टिअर गॅस आणि AK-47 वापराबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

Raj Thackeray criticizes on Nashik Kumbh Mela

‘लोक भाजपलाच मत देणार असतील तर आता भोगा’; राज ठाकरे यांनी नाशिककरांना सुनावणे

राज ठाकरे यांनी नाशिक कुंभमेळा तयारीवर टीका करत रस्त्यांची दुरवस्था, वृक्षतोड, प्रशासनाची निष्क्रियता आणि गुजरातच्या कंत्राटदारांवर प्रश्न उपस्थित केले.

Sadabhau Khot speaks on employment generation

‘डिग्री चुलीत घालायच्या का?’ उद्योगासाठी तारण मागणाऱ्या बँकांवर सदाभाऊ खोतांचा सवाल

सदाभाऊ खोतांनी फुकट योजना कमी करून रोजगार, उद्योगांसाठी कर्जसुलभता आणि शेतकरी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची गरज व्यक्त केली.

Pravin Darekar criticizes Manoj Jarange over Maratha Samaj

‘50 आमदार पाडणार असाल तर शुभेच्छा’; दरेकरांचे जरांगेंना ओपन चॅलेंज

कुणबी प्रमाणपत्र वादावर प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंना सिस्टिम समजून घेण्याचा सल्ला देत निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले.

Mohan Bhagwat speaks about Gen Z protests

‘संवाद झाला नाही तर आंदोलन होणारच’; मोहन भागवतांचे मोठे विधान

मोहन भागवत यांनी आंदोलनाला लोकशाहीतील संवादाचा भाग मानत ते देशद्रोह नसल्याचे सांगितले आणि संविधानाच्या चौकटीत आंदोलन करावे असे मत व्यक्त केले.

Kapil Sibal argues Shivsena Symbol Case in Supreme Court

शिवसेना चिन्ह लढाईत नवा ट्विस्ट; सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीने राजकीय चर्चांना उधाण

सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाने शिंदे गटाला चिन्ह देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा केला असून न्यायालयाने आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल असे म्हटले.

Zeeshan Siddique receives death threat voice note

‘वडिलांसारखाच तुझा गेम वाजवणार’; राष्ट्रवादीच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी

फरार आरोपीकडून आमदार झिशान सिद्दीकी यांना व्हॉइस नोटद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

Abhijit Dipke criticizes government over unemployment education

‘जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत’ – अभिजीत दिपके

अभिजीत दिपके यांनी बेरोजगारी, शिक्षण, सरकारच्या हिंदू-मुस्लीम राजकारणावर प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.