
‘शिक्षण आणि नाती कधी विसरू नका’; IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना मोदींचा खास सल्ला
IIT दिल्ली दीक्षांत समारंभ पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना ‘जो शिकेल, तोच जिंकेल’ हा यशाचा मंत्र देत कॅम्पस, शिक्षक आणि मैत्री जपण्याचा सल्ला दिला.
NCP मध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत; तटकरे यांना हटवण्याची मागणी, प्रशांत किशोरांची भूमिका चर्चेत
NCP प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा पुन्हा रंगली. प्रशांत किशोरांच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे-पाटील यांनी सुनील तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
FCRA विधेयकावरून संसदेत मोठा संघर्ष; काँग्रेसचा तीन ओळींचा व्हिप, अमित शाह सभागृहात येणार?
FCRA विधेयक 2026 मुळे परदेशी निधी आणि देणग्यांवर सरकारचे नियंत्रण वाढण्याची शक्यता असून संसदेत सरकार आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.
बाप्पाच्या आगमनासाठी एसटीची विशेष तयारी! १० ऑगस्टपासून गट आरक्षण, ७ सप्टेंबरपासून जादा बसेस
गणेशोत्सव 2026 साठी ७ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघरहून कोकणाकडे एसटीच्या जादा बसेस धावणार आहेत.
‘मी तुमच्या पाठीशी आहे’; NDA खासदारांना मोदींचा विकासमंत्र
पंतप्रधान मोदींनी NDAतील नव्या खासदारांना आश्वस्त करत विकासकामांवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आणि संसदेतील सततच्या गदारोळाबद्दल चिंता व्यक्त केली.
विदर्भात उकाड्यानंतर दिलासा; पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून नागपूर, गडचिरोली आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राहुल गांधींचा E20 पेट्रोलवर गंभीर आरोप; ‘कारचे इंजिन खराब होत आहेत’
E-20 पेट्रोल वादावर राहुल गांधी यांनी सरकारवर इंजिन खराब होणे आणि जनतेच्या खिशावर अतिरिक्त ओझे टाकल्याचा आरोप केला, तर हरदीप सिंग पुरी यांनी हे दावे फेटाळले.
‘प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेत तथ्य नाही’; सुनील तटकरेंची भूमिका स्पष्ट
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला दुजोरा देत राष्ट्रवादीतील नेतृत्वबदलाच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
‘ठाणे की रिक्षा’ म्हटल्यावर आग लागते, जरांगेची भाषा मान्य आहे का? सदावर्तेंचा शिंदेंना सवाल
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंना सवाल करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
‘एक तरी बाहेरचा कंत्राटदार दाखवा’; गिरीश महाजनांचं राज ठाकरेंना थेट चॅलेंज
नाशिकच्या खड्डे आणि कंत्राटदारांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे व गिरीश महाजन आमनेसामने आले असून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.














