Author Profile
Symbol dispute between Thackeray-Shinde

धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी; ठाकरे-शिंदे गटाचे भवितव्य पणाला

आज सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्हावरील महत्त्वाची सुनावणी होणार असून ठाकरे-शिंदे वादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Election Commission seeks clarification from Sunetra Pawar

राष्ट्रवादी अडचणीत? सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतील बदलांबाबत आवश्यक ठराव आणि कागदपत्रे अपूर्ण असल्याने निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवारांकडे तातडीने स्पष्टीकरण मागवले आहे.

Sharad Pawar ally Bajrang Sonawane meets Amit Shah 

दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला शरद पवारांचा विश्वासू नेता; महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल?

पवार गटातील विश्वासू नेत्यांनी अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली. बीड कारागृहातील गैरप्रकारांबाबत पत्र दिल्याने राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Prashant Kishor wins Bankipur by-election

भाजपच्या 30 वर्षांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

जनसुराजचे प्रशांत किशोर 18,953 मतांनी विजयी होत भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बांकीपूर बालेकिल्ल्याला मोठा धक्का दिला आहे.

ICC bans USA cricketer Akhilesh Reddy for 8 years

ICC ची मोठी कारवाई! अखिलेश रेड्डीवर 8 वर्षांची बंदी; मॅच-फिक्सिंगमध्ये दोषी

अबू धाबी T10 लीगमधील मॅच-फिक्सिंग आणि भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ICC ने अमेरिकन क्रिकेटपटू अखिलेश रेड्डीवर 8 वर्षांची बंदी घातली आहे.

CJP founder Abhijit Dipke challenges the PM Modi

‘…तर मोदींची डिग्री दाखवा’; अभिजित दीपकेचे सरकारला खुले आव्हान

CJP संस्थापक अभिजित दीपके ने पदवी सार्वजनिक करण्याची तयारी दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्रीही सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

Chandrakant Patil praises Devendra Fadnavis

‘एका माणसात इतके गुण नसतात’; देवेंद्र फडणवीसांवर चंद्रकांत पाटील यांची स्तुतीसुमने

निर्णयक्षमता, संवेदनशीलता, माणुसकी आणि अभ्यासू वृत्तीमुळे फडणवीसांमध्ये दैवी गुण असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut attacks RSS and Modi-Shah

‘मोदी-शहांनी संघात आपले चमचे बसवले का?’ भागवतांनी बोलावे – संजय राऊत

जंतरमंतर आंदोलन, RSS ची भूमिका आणि मोदी-शहांवर संजय राऊतांनी जोरदार टीका करत भागवतांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.

Pankaja Munde receives offer to leave BJP and become CM

भाजपमधून बाहेर पडा, मुख्यमंत्री व्हा! पंकजा मुंडेंना मोठी ऑफर

विजय वडेट्टीवारांनी पंकजा मुंडे यांना भाजप सोडून मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Shetkari Karjamukti Yojana: 94,000 farmers ineligible.

कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही? 94 हजार शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'अंतर्गत 94 हजार इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत.