Author Profile
Abhijit Dipke

‘भाजपमध्ये या नाहीतर ठोकू, गोळ्या घालू’; अभिजीत दीपकेचा खळबळजनक दावा

अभिजीत दीपकेने भाजपकडून धमक्या आणि कुटुंबीयांना त्रास देण्याचा आरोप केला असून भाजपने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Ajinkya Rahane

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; 12 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने व्हिडिओद्वारे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर करत 12 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

Amit Shah

…अन्यथा अमित शहांच्या पुणे भेटीला विरोध करणार; काँग्रेसचा भाजपला इशारा

अमित शाह यांच्या १ ऑगस्टच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध असून, भाजपनेही जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

BCCI

मोठा ट्विस्ट! गौतम गंभीरची खुर्ची धोक्यात? BCCI कडून व्हीव्हीएस लक्ष्मणला मोठी ऑफर

झिम्बाब्वे विजयामुळे VVS Laxmanला मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चांना वेग; Gautam Gambhirच्या कोचपदावर नवा ट्विस्ट.

Prashant Kishor

माझ्या समर्थकांना ताब्यात घेण्यामागे सत्ताधारी भाजपच; प्रशांत किशोरांचा आरोप

प्रशांत किशोर यांनी भाजपच्या सांगण्यावरून त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Heavy Rain Alert

IMD चा मोठा इशारा! 21 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि पूरस्थितीचा इशारा देत पुढील 24 तास सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Tukaram Mundhe

तुकाराम मुंढेंसमोर मोठं चॅलेंज! मंत्रालयासह उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनची तपासणी करण्याचे आदेश

तुकाराम मुंढेंसमोर मोठे चॅलेंज असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्रालयासह हायकोर्ट आणि इतर सरकारी कॅन्टीनची FDAकडून अचानक तपासणी होणार आहे.

Rahul Gandhi

मी BJP आणि RSS ची कधीही माफी मागणार नाही – राहुल गांधी

राहुल गांधी यांनी संसदेत बोलू दिले नाही असा आरोप करत BJP आणि RSS ची माफी कधीही मागणार नसल्याचे स्पष्ट केले.

HIV

कर्नाटक हादरलं! 7 हजारांहून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह; सर्व कॉलेजांना तातडीचे तपासणी आदेश

कर्नाटकात 7 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये HIV Positive आढळल्याच्या अहवालानंतर सरकारने सर्व महाविद्यालयांमध्ये नियमित तपासणी शिबिरे अनिवार्य केली आहेत.

Vande Mataram

राज्यसभेत ‘वंदे मातरम’ला कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास 3 वर्षे तुरुंगवास; नवा कायदा मंजूर

राज्यसभेने मंजूर केलेल्या सुधारणा विधेयकामुळे ‘वंदे मातरम’चा हेतुपुरस्सर अपमान करणे किंवा ते गाण्यात अडथळा आणणे हा तीन वर्षांपर्यंत शिक्षापात्र फौजदारी गुन्हा ठरणार आहे.