Share

Amruta Fadanvis | “नवरा हिंदुत्वाच्या बोंबा…” ; मकर संक्रांतीच्या शुभेच्छांवरून अमृता फडणवीस ट्रोल

🕒 1 min readAmruta Fadanvis | टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्या अनेकदा आपले मत व्यक्त करतात. त्याचबरोबर त्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी नुकताच मकर संक्रांतीचा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Amruta Fadanvis | टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्या अनेकदा आपले मत व्यक्त करतात. त्याचबरोबर त्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी नुकताच मकर संक्रांतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहे.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या पतंग उडवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यांच्या शुभेच्छांना बघून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहे. या व्हिडिओमध्ये असलेल्या त्यांचा पेहराव्यावर आणि मराठी भाषेवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या व्हिडिओवरील कमेंट्स

@rohit_deshmukh1616

असल्या कपड्यात असते का संक्रात. नवरा तर हिंदुत्वाच्या बोंबा मारतोय.

@raj_tilekar

आम्ही तीळगूळ घेऊन गोड गोड बोलूचं ओ पण तुम्ही तर मराठीमध्ये नीट बोला 🙌

@sandesh_s_shinde_official

वाह काय संस्कृती आहे…. फडणवीस हिंदुत्वाच्या बोंबा घरातून सुरू करा….

@atulkodre

तिळगुळ घ्या , मराठी नीट बोला…

@vishalbhaskardhaije

देवेंदआदी बायको ला मराठी बोलायचा शिकावं, नंतर गायक संगीतकार

@its_deepakyadav_

माझा हेडफ़ोन ख़राब झालय की तुमचा आवाज काय कलाना

@gholap.paresh

तीळ गूळ घ्या कपडे नीट घाला (सणवाराला

@rahul_kshirsagar_official

कोणती फॉरेनर बोलत आहे अस वाटत आहे😂आणि आहे कोण उपमुख्यमंत्री यांची पत्नी😂..अहो कमीत कमी मराठी ऍसेन्ट शिकून घ्या..👍

@akshay_bhasinge007

काय बाई आहे राव हि हिला नीट मराठी सुद्धा बोलता येत नाही, आणि हीचा नवरा निघाला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला अहो तुम्ही महाराष्ट्रात राहून तुम्हाला मराठी सुद्धा नीट बोलता येत नाही, तुम्ही आलात तरी कोठून. आमच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी भाषेत व्यवस्थित रित्या बोलता येत. आणि दुसरी गोष्ट ह्या बामनांनी पार कड लावली आहे या देशाची,महाराष्ट्राची..

https://twitter.com/MHD_Press/status/1614922297420435457?s=20&t=8uGXqD8a5DmDg-w2mwZQGQ

अमृता फडणवीस यांच्या व्हिडिओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “आम्ही तिळगुळ घेऊन गोड बोलू पण तुम्ही मराठी नीट बोला.” तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “असल्या कपड्यात संक्रांत असते का, नवरात्र हिंदुत्वाच्या बोंबा मारतोय.” अमृता फडणवीस यांच्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत त्यांना ट्रोल करत आहे.

अमृता फेडणवीस पेशाने बँकर आहेत. त्याचबरोबर त्या गायिका देखील आहे. त्यांनी गायलेली अनेक गाणी प्रेक्षकांना पसंत देखील पडली आहे. त्यांच्या ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’ या गाण्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!