WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
.Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: आज (10 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिंदे फडणवीस-पवार-सरकारने 06 महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
06 important decisions have been taken in the state cabinet meeting held today
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 06 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे, अशी माहिती सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली आहे.
सीएमओ महाराष्ट्र (CMO Maharashtra) या ट्विटर अकाउंटवरून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले आहे.
- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.
- सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.
- सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
- पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
- फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
- भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | दसऱ्याला शिवाजी पार्कला होणार ठाकरे गटाचा मेळावा, मग शिंदे कुठे घेणार सभा?
- Govt Job Opportunity | SBI मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
- Shubman Gill | टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी! शुभमन गिलला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
- Ajit Pawar | महायुतीत सामील झाल्यानंतर अजित पवारांचं राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पत्र, वाचा सविस्तर
- Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकांचा बिगुल मोदी सरकारच्या निरोपाची नांदी ठरणार; ठाकरे गटाची टीका
Google News
Follow
YouTube
Subscribe