🕒 1 min read
IPL 2025 । इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) अर्थात आयपीएलचा आगामी हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे सर्व 10 संघ आगामी हंगामासाठी कसून तयारी करत आहेत. अशातच आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohali) एक मोठं वक्तव्य केले आहे.
“कदाचित मी पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार नाही. त्यामुळे आतापर्यंत जे काही झाले त्याने मी संतुष्ट आहे,” असे वक्तव्य विराट कोहलीने केले आहे. विराट कोहली अचानक निवृत्ती तर घेणार नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडणार आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यंदाच्या वर्षी तरी विजेतेपद जिंकणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
RCB Full Schedule for IPL 2025
22 मार्च – आरसीबी वि. कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता
28 मार्च – आरसीबी वि. चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई
2 एप्रिल – आरसीबी वि. गुजरात टायटन्स, बंगळुरू
7 एप्रिल – आरसीबी वि. मुंबई इंडियन्स, मुंबई
10 एप्रिल – आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
13 एप्रिल – आरसीबी वि. राजस्थान रॉयल्स, जयपूर
18 एप्रिल – आरसीबी वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
20 एप्रिल – आरसीबी वि. पंजाब किंग्स, मुल्लानपूर
24 एप्रिल – आरसीबी वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
27 एप्रिल – आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली
3 मे – आरसीबी वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
9 मे – आरसीबी वि. लखनौ सुपर जायंट्स, लखनौ
13 मे – आरसीबी वि. सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरू
17 मे – आरसीबी वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
RCB Squad For IPL 2025
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील, नुजमान सिंह, स्वप्नील, नुज्फेर, स्वप्नील, नुज्फेर, स्वप्नील भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
महत्त्वाच्या बातम्या :
- Anjali Damania यांचा मोठा आरोप, म्हणाल्या; “प्रशांत कोरटकर ब्राह्मण आहेत म्हणून..”
- खोक्याचं घर पाडताच Suresh Dhas यांनी व्यक्त केली हळहळ, म्हणाले; “कलेक्टर आणि वनविभागाला..”
- “फरार कृष्णा आंधळे सापडला तर..”; Dhananjay Deshmukh यांनी केला मोठा खुलासा